लूक 23
23
रोमी सुभेदार पिलात यानापुढे येशु
(मत्तय २७:१-२,११-१४; मार्क १५:१-५; योहान १८:२८-३८)
1मंग ती सर्वी मंडळी ऊठीसन येशुले पिलातकडे लई गयात; 2अनी त्या त्यानावर असा आरोप ठेवाले लागनात की, हाऊ आपला यहूदी लोकसले भडकवतांना, रोमन सम्राटले कर देवाकरता मनाई करतांना अनी “मी स्वतः ख्रिस्त राजा शे, अस म्हणतांना आमले दखायना.”
3तवय पिलातनी त्याले ईचारं की, “तु यहूदी लोकसना राजा शे का?”
येशुनी त्याले उत्तर दिधं, “तुम्हीन म्हणतस तसच.”
4तवय पिलातनी मुख्य याजकसले अनं लोकसनी गर्दीले सांगं, “माले हाऊ मनुष्यसमा काहीच दोष दखायना नही.”
5तरी त्या अधिकच जोर लाईन बोलनात, “ह्यानी गालीलपाईन सुरवात करीसन आठपावत सगळा यहूदीयामा शिक्षण दिसन लोकसले भडकायेल शे.”
6तवय पिलातनी हाई ऐकीन, “हाऊ माणुस गालीली शे का?” अस ईचारं; 7अनी तो हेरोदना राज्यमधला शे असं समजनं तवय त्यानी त्याले हेरोदकडे धाडी दिधं, कारण तो पण त्या दिनसमा यरूशलेममा व्हता.
हेरोदनापुढे येशु
8येशुले दखीन हेरोदले भलता आनंद व्हयना; कारण येशुबद्दल ऐकानंतर त्याले भेटावं अशी त्यानी बराच दिनपाईन ईच्छा व्हती, अनी त्याना हाततीन एखादा चमत्कार दखाले मिळी अशी त्यानी आशा व्हती. 9हेरोदनी त्याले बराच प्रश्न ईचारात; पण येशुनी काहीच उत्तर दिधं नही. 10मुख्य याजक अनं शास्त्री उभा राहीन त्यानावर गंभीर दोष लायी ऱ्हाईंतात; 11तवय हेरोदनी अनं त्याना शिपाईसनी येशुना धिक्कार अनं निंदा करीसन अनी सुंदर कपडा त्याना आंगमा घालीसन त्याले परत पिलातकडे धाडी दिधं. 12त्याच दिन पिलात अनं हेरोद ह्या एकमेकसना मित्र बनी गयात; कारण त्या पहिले एकमेकसना दुश्मन व्हतात.
येशुले मरणदंड
(मत्तय २७:१५-२६; मार्क १५:६-१५; योहान १८:३९–१९:१६)
13मंग पिलातनी मुख्य याजक, अधिकारी अनं लोकसले एकत्र बलायं, 14अनी सांग, “हाऊ माणुस लोकसले भडकावस म्हणीन याले तुम्हीन मनाकडे आणं; पण दखा, ज्या गोष्टीना आरोप तुम्हीन ह्यानावर ठेई राहीनात त्यानाबद्दल मी तुमनासमोर ह्यानी चौकशी करावर माले ह्या माणुसमा काहीच दोष सापडना नही; 15हेरोदले पण यानामा काहीच दोष सापडना नही; म्हणीन त्यानी त्याले आमनाकडे परत धाडी देयल शे; अनी दखा, ह्यानी मरणदंडना योग्य असं काहीच करेल नही. 16यामुये मी याले फटका मारीसन सोडी देस.” 17#२३:१७ हाई वचन जुना शास्त्रलेखमा नही आढळसकारण त्याले सणमा त्यासनाकरता एकजणले सोडाना अधिकार राहे.
18पण सर्वासनी एकच आवाजमा वरडीसन सांगं, “ह्याले मारी टाका! अनी आमनाकरता बरब्बाले सोडी द्या!” 19ह्या बरब्बाले शहरमा व्हयेल दंगा अनं खून यामुये कैदखानामा टाकेल व्हतं.
20येशुले सोडी देवाणं हाई ईच्छातीन पिलातनी त्यासनासंगे परत बोलणं करं. 21तरी त्या परत वरडिन बोलनात “त्याले क्रुसखांबवर खिया! क्रुसखांबवर खिया!” 22पिलात त्यासले तिनदा बोलना, “का बरं? त्यानी कोणता गुन्हा करेल शे? त्यानामा मरणदंड व्हवासारखा काहीच दोष माले सापडना नही; म्हणीन मी याले फटका मारीसन सोडी देस.” 23पण याले क्रुसखांबवर खियाच असा त्यासनी जोरमा वरडीन हट्ट धरा; अनी त्या वरडामुये शेवट त्यासले यश मिळनं. 24तवय त्यासनी मांगेलप्रमाणे कराकरता पिलात सहमत व्हयना. 25मंग दंगा अनं खून यामुये कैदमा टाकेल ज्याले त्यासनी मांगेल व्हतं त्याले त्यानी सोडी दिधं अनी येशुले त्यासना मर्जीप्रमाणे कराकरता सोपी दिधं.
येशुले क्रुसखांबवर खियतस
(मत्तय २७:३२-४४; मार्क १५:२१-३२; योहान १९:१७-२७)
26मंग त्या येशुले लई जाई राहींतात तवय कोणी एक शिमोन कुरेनेकर नावना माणुस शहरकडतीन ई राहींता त्याले त्यासनी धरं अनी त्याना खांदावर क्रुसखांब दिसन त्याले येशुना मांगे तो उचली लई जावाले सांगं.
27तवय त्यानामांगे लोकसनी अनी ज्या बाया त्यानाकरता रडीसन शोक करी राहींत्यात त्यासनी मोठी गर्दी चाली राहींती; 28येशु त्यासनाकडे वळीन बोलना, “अहो, यरूशलेमना पोरीसवन, मनाकरता रडु नका, तर स्वतःकरता अनी तुमना लेकरं बाळसकरता रडा. 29असा दिन येतीन की जवय लोके सांगतीन, ‘धन्य शेतस त्या वांझ, अनी त्या उदरे ज्यासनी जन्म नही दिधा, अनी त्या स्तन ज्यासनी कधीच दुध पाजं नही!’ 30#प्रकटीकरण ६:१६त्या येळले त्या डोंगरसले म्हणतीन ‘आमनावर पडा!’ अनं टेकड्यासले म्हणतीन ‘आमले झाका!’ 31जर हिरवा झाडले अस करतस तर वाळेल झाडनं काय व्हई?”
32तवय येशुसंगे दुसरा दोन जणसले ज्या अपराधी व्हतात त्यासलेपण मृत्युदंडनी शिक्षा देवाले लई गयात. 33नंतर त्या कवटी म्हणतस ती जागावर वनात, तवय तठे त्यासनी येशुले अनी त्या अपराधीसले, एकले त्याना उजवीकडे अनं दुसराले त्याना डावीकडे अस त्यासले क्रुसखांबवर खियं. 34तवय येशु बोलना, “हे बाप, यासले क्षमा कर! कारण ह्या काय करतस हाई ह्यासले समजत नही.”
“नंतर त्यासनी चिठ्या टाकीसन त्याना कपडा वाटी लिधात.” 35लोके तठे जोडेच उभा राहीन दखी राहींतात; आठपावत की अधिकारी त्याले चिडाईसन बोली राहींतात, “त्यानी दुसरासले वाचाडं; जर हाऊ देवपाईन निवडेल ख्रिस्त शे, तर त्यानी स्वतःले वाचाडाले पाहिजे!”
36शिपाईसनी जोडे ईसन, त्याले आंब दिसन, त्यानी अशी थट्टा करी, 37अनी सांगं, “तु यहूदी लोकसना राजा व्हशी तर तु स्वतःले वाचाड!” 38“हाऊ यहूदीसना राजा शे” असा एक लेखही त्यानावर व्हता. 39क्रुसखांबवर खिळेलस पैकी एक अपराधी त्यानी निंदा करीसन बोलना, “तु ख्रिस्त शे ना? तर स्वतःले अनी आमले वाचाड!”
40पण दुसरा अपराधी त्याले धमकाडीसन बोलना, “तु देवले सुध्दा भिंत नही का? तुले बी तिच शिक्षा व्हई राहीनी. 41आपली शिक्षा तर योग्यच शे; कारण आपण आपला कर्मसनं योग्य फळ भोगी राहीनुत; पण यानी काहीच अयोग्य करेल नही शे.” 42मंग तो बोलना, “हे येशु, जवय तु तुना राजाधिकारमा येशी तवय मनी आठवण कर!”
43येशु त्याले बोलना, “मी तुले खरंखरं सांगस, तू आज मनासंगे सुखलोकमा ऱ्हाशी.”
येशुनं मरण
(मत्तय २७:४५-५६; मार्क १५:३३-४१; योहान १९:२८-३०)
44मंग जवळजवळ दुपारना बारा वाजापाईन तिन वाजेपावत सूर्यप्रकाश नाहीसा व्हईन सर्वा देशमा अंधार पडना; 45अनी मंदिरमधला पडदा मधोमधमा फाटीन त्याना दोन तुकडा व्हईनात. 46तवय येशु, मोठा आवाजमा वरडीन बोलना, “हे बापा! मी मना आत्मा तुना हातमा सोपी देस!” अस बोलीसन तो मरना.
47तवय जे व्हयनं ते दखीसन शिपाईसना अधिकारीनी देवना गौरव करीसन सांगं, “खरोखर हाऊ माणुस नितीमान व्हता!”
48तवय सर्व लोकसनी गर्दी हाई दृश्य दखाकरता एकत्र जमेल व्हती, जे काही व्हयनं ते दखीसन त्या छाती ठोकीन शोक करत परत गयात. 49#लूक ८:२,३तवय त्याना वळखीना सर्वाजन अनं ज्या बाया त्यानामांगे गालीलमाईन येल व्हत्यात, त्या हाई दखत दूर उभ्या राहेल व्हत्यात.
येशुले कबरमा ठेवतस
(मत्तय २७:५७-६१; मार्क १५:४२-४७; योहान १९:३८-४२)
50यहूदीसना अरिमथाई गावमधला योसेफ नावना कोणी एक व्यक्ती व्हता, तो न्यायसभाना सदस्य राहीन सज्जन अनी धार्मीक माणुस व्हता. 51तो यहूदी लोकसनं काम अनं निर्णय यासले सहमत नव्हता अनी तो देवना राज्यनी वाट दखी राहींता. 52त्यानी पिलातकडे जाईसन येशुनं मृतदेह मांगा. 53नंतर त्यानी तो मृतदेह खाल उतारीसन तागना कपडासमा गुंढाळा अनं खडकमा खोदेल कबरमा जाईन ठेवं, ह्या कबरमा अजुन कोणलेच ठेयेल नव्हतं. 54तो तयारी कराना दिन व्हता; अनी शब्बाथ दिननी सुरवात व्हणार व्हती.
55गालीलमाईन येशुसंगे येल बायासनी योसेफमांगे ईसन ती कबर दखी अनं त्याना शरीर कसं ठेवं हाई बी दखं. 56मंग त्यासनी परत घर जाईसन मृतदेहले लावाकरता मसाला अनं सुगंधी द्रव्य तयार करं.
शब्बाथ दिननी आज्ञाप्रमाणे त्यासनी आराम करा.
ទើបបានជ្រើសរើសហើយ៖
लूक 23: Aii25
គំនូសចំណាំ
ចែករំលែក
ចម្លង

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល
The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025

: