लूक 22

22
येशुले माराना कट
(मत्तय २६:१-५; मार्क १४:१-२)
1बेखमीर भाकरना सण, ज्याले वल्हांडण म्हणतस, तो जोडे येल व्हता; 2तवय मुख्य याजक अनं शास्त्री या येशुना घात कसा कराना याना ईचार करी राहींतात; कारण त्यासले लोकसनी भिती वाटी राहिंती.
यहुदा ईश्वासघात करस
(मत्तय २६:१४-१६; मार्क १४:१०-११)
3तवय बारा शिष्यसमधला एक यहूदा ज्याले इस्कर्योत म्हणेत, त्यानामा सैतान शिरना; 4अनं तो मुख्य याजक अनं मंदिरना शिपाई यासनाजोडे निंघी गया अनी येशुले त्यासना हातमा कसं धरी देवानं यानाबद्दल त्यासनासंगे बोलनं करं. 5तवय त्यासले आनंद व्हयना अनी त्यासनी त्याले पैसा देवानं ठरायं. 6त्याले त्यासनी अट मंजुर व्हयनी अनी जठे लोकसनी गर्दी ऱ्हावावु नही तठे येशुले एकांतमा धरी देवानी संधी तो शोधाले लागना.
येशुनी वल्हांडण सणना जेवणनी तयारी
(मत्तय २६:१७-२५; मार्क १४:१२-२१; योहान १३:२१-३०)
7बेखमीर भाकरना सणना तो दिन वना जवय वल्हांडणना यज्ञकरता कोकरूना बळी देतस. 8तवय येशुनी पेत्र अनं योहान यासले अस सांगीसन धाडं की, “आपलाकरता वल्हांडण सणनं जेवण खावाकरता तुम्हीन जाईसन तयारी करा.”
9त्या त्याले बोलनात, “आम्हीन त्यानी तयारी कोठे कराले पाहिजे अशी तुमनी ईच्छा शे?”
10त्यानी त्यासले सांगं, दखा, तुम्हीन नगरमा जावावर पाणीनी घागर लई जाणारा एक माणुस तुमले दखाई; तो ज्या घरमा जाई त्यानामांगे तुम्हीन पण जा; 11अनी त्या घरना मालकले अस सांगा, गुरजी, तुमले सांगं की, माले मना शिष्यसंगे वल्हांडणनं जेवणकरता ई अशी पाहुणचार करानी खोली कोठे शे? 12मंग तो तुमले सजाडेल वरली खोली दखाडी, तठे तुम्हीन भोजननी तयारी करा.
13तवय त्या गयात अनं येशुनी सांगेलप्रमाणेच त्यासले दखायनं; अनी त्यासनी वल्हांडणना जेवणनी तयारी करी.
शेवटलं भोजन
(मत्तय २६:२६-३०; मार्क १४:२२-२६; १ करिंथ ११:२३-२५)
14मंग येळ व्हयनी तवय येशु जेवणले बसना अनं त्यानासंगे प्रेषित बी बसनात. 15तवय तो त्यासले बोलना, “मी दुःख भोगाना पहिले हाई वल्हांडणन सणनं जेवण तुमनासंगे करावं अशी मनी भलतीच ईच्छा व्हती! 16कारण मी तुमले सांगस की, देवना राज्यमा हाई पुर्ण व्हस नही तोपावत मी हाई जेवण परत करावु नही.”
17मंग प्याला हातमा लिसन अनं देवना उपकार मानीन येशु बोलना, “हाऊ ल्या अनी आपसमा वाटी ल्या; 18कारण मी तुमले सांगस की, देवना राज्य येस नही तोपावत मी यानापुढे द्राक्षरस पेवाऊ नही. 19मंग त्यानी भाकर लिसन अनं देवना उपकार मानीसन तीले मोडं अनी त्यासले ती दिसन सांगं, हाई मनं शरीर शे; ते तुमनाकरता देवाई जाई राहिनं मना स्मरणार्थ हाई करा. 20मंग जेवण व्हवावर त्यानी प्याला लिसन सांगं, हाऊ प्याला मना ‘रंगतमा’ नवा ‘करार’ शे. ते रंगत तुमनाकरता ओताई राहिना शे; 21पण दखा, माले धरीसन देणाराना हात मनाबरोबर मेजवर शे! 22मनुष्यना पोऱ्या ठरेल येळनाप्रमाणे जाई हाई खरं; पण ज्याना हाततीन त्याले धरी देतीन त्या माणुसनी कशी अवस्था व्हई!”
23तवय आपलामातीन जो अस कराणार शे तो कोण व्हई, याना त्या आपसमा चर्चा कराले लागनात.
सगळासमा महान कोण
24 # मत्तय १८:१; मार्क ९:३४; लूक ९:४६ आखो, आपलामा कोणले महान मानतस, याबद्दल शिष्यसमा वाद व्हयना. 25तवय येशुनी त्यासले बलाईसन सांगं, “गैरयहूदीसना राजा त्यासनावर हुकूमशाही चालाडतस अनी ज्यासले त्यासनावर अधिकार ऱ्हास, त्यासले ‘परोपकारी’ म्हणतस; 26#मत्तय २३:११; मार्क ९:३५#मत्तय २०:२५-२७; मार्क १०:४२-४४पण तुम्हीन तसं ऱ्हावानं नही, तर तुमनामा जो मोठा शे, त्यानी सर्वासमा धाकला बनीन ऱ्हावानं; अनं जो पुढारी शे, त्यानी सेवा करनारानामायक व्हवानं. 27#योहान १३:१२-१५महान कोण शे, जेवणले बशेल की सेवा करनारा? जेवणले बशेल की, नही? मी तर तुमनामा सेवा करनारानामायक शे.”
28“अनी मनी परिक्षामा मनासंगे टिकी राहनारा तुम्हीनच शेतस; 29जसं मना बापनी माले राज्यवर अधिकार देयल शे, तसाच अधिकार मी पण तुमले दिसु. 30#मत्तय १९:२८यानाकरता की, तुम्हीन मना राज्यमा मना मेजवर खावानं अनं प्यावानं, अनी राजासनवर बसीन इस्त्राएलना बारा वंशसना न्याय कराना.”
येशुनी पेत्रकरता करेल भविष्यवाणी
(मत्तय २६:३१-३५; मार्क १४:२७-३१; योहान १३:३६-३८)
31शिमोन, शिमोन! दख! तुमले सर्वासले पारखाकरता सैताननी परवानगी मांगी लियेल शे; वाईटसमातीन चांगलासले येगळा कराकरता जसं की शेतकरी भुशामातीन गहु येगळा करस. 32पण मी तुनाकरता प्रार्थना करेल शे की, तुना ईश्वास ढळाले नको अनी जवय तू मनाकडे वळशी, तवय तु तुना भाऊसले हिम्मत दे.
33पेत्र बोलना, “प्रभुजी, मी तुमनासंगे कैदखानामा जावाले अनं मराले बी तयार शे!”
34येशु बोलना, “पेत्र, मी तुले सांगस, माले वळखस नही अस तू तीनदाव सांगस नही तोपावत पहाटले कोंबडा कोकावणार नही.”
येशुबद्दलना भविष्यवाणीनं पुरं व्हणं
35 # मत्तय १०:९,१०; मार्क ६:८,९; लूक ९:३; १०:४ आखो त्यानी त्यासले सांगं, “मी तुमले थैली, झोळी अनं पायजोडा यासना शिवाय धाडं, तवय तुमले काही कमी पडनं का?” त्या बोलनात, “काहीच नही.” 36येशुनी त्यासले सांगं, पण आते ज्यासनाजोडे थैली शे त्यानी ती संगे लेवानी; तसच झोळी पण लेवानी अनी ज्यानाजोडे तलवार नही त्यानी आपला कपडा ईकीसन ती ईकत लेवानी. 37मी तुमले सांगस, “तो अपराधीसमा गनाई जायेल व्हता,” असा जो शास्त्रलेख शे तो “मनाबद्दल पुर्ण व्हणं आवश्यक शे, कारण मनाबद्दलनाच गोष्टी पुर्ण व्हई राहीनात.” 38त्या बोलनात, “प्रभुजी, दखा! आठे दोन तलवारी शेतस.” तो त्यासले बोलना, “ठिक शे!”
जैतुनना डोंगरवर येशुनी प्रार्थना
(मत्तय २६:३६-४६; मार्क १४:३२-४२)
39मंग येशु शहर बाहेर ईसन आपला रोजप्रमाणे जैतुनना डोंगरकडे गया अनं त्याना शिष्य बी त्याना मांगेमांगे गयात. 40त्या तठे येवावर त्यानी त्यासले सांगं, “तुम्हीन परिक्षामा पडाले नको म्हणीसन प्रार्थना करा.” 41मंग त्यासनापाईन दगड जितला दूर फेकामा ई इतला दुर तो गया; अनी त्यानी गुडघा टेकीन अशी प्रार्थना करी; 42“हे बापा, तुनी ईच्छा व्हई तर हाऊ दुःखना प्याला मनापाईन दूर कर, तरी मना ईच्छाप्रमाणे नही, तर तुना ईच्छाप्रमाणं होऊ दे.” 43तवय स्वर्गामाईन एक देवदूत ईसन आपले बळ दि राहीना अस त्यानी दखं. 44मंग तो भलताच व्याकुळ व्हईना अनं त्यानी भलती कळकळ करीसन प्रार्थना करी, तवय त्याना घाम रंगतना मोठं मोठा थेंब जमीनवर पडतस असा पडी राहिंता.
45प्रार्थना करीसन ऊठावर तो शिष्यसना जोडे वना तवय त्या शोकमुये झोपी जायेल त्याले दखायनात. 46तो त्यासले बोलना, “झोपी काय राहिनात? तुम्हीन परिक्षामा पडाले नको म्हणीन ऊठीसन प्रार्थना करा.”
येशुले अटक करतस
(मत्तय २६:४७-५६; मार्क १४:४३-५०; योहान १८:३-११)
47येशु बोली राहींता इतलामा दखा, लोकसनी गर्दी वनी, त्यामा यहूदा नावना बारा शिष्यमधला एकजण, त्यासनापुढे चाली राहिंता; तो येशुनं चुंबन लेवाले त्यानाजोडे वना. 48येशु त्याले बोलना, “यहूदा, चुंबन लिसन मनुष्यना पोऱ्याले धरीन दि राहिना का?” 49त्याना शिष्य ज्या संगे व्हतात आते काय व्हई हाई वळखीन त्याले बोलनात, “प्रभुजी, आम्हीन तलवार चालाऊत का?” 50त्यासनामाईन एकनी प्रमुख याजकना दासवर वार करीसन त्याना उजवा कान छाटी टाका. 51तवय येशुनी सांगं, “अस करू नका!” अनी त्यानी त्या माणुसना कानले हात लाईन त्याले बरं करं.
52ज्या मुख्य याजक, सरदार, अनी वडील लोके त्यानावर चाली वन्तात त्यासले येशु बोलना, “जशा कायदा मोडणाराले लई जातस तसा तुम्हीन तलवारी अनं भाला लिसन येल शेतस का. 53#लूक १९:४७; २१:३७मी रोज मंदिरमा तुमनासंगे राहु तरी तुम्हीन माले पकडाना प्रयत्न करा नही; पण हाई येळ अनी अंधारनं राज्य तुमनच शे.”
पेत्र येशुले नकारस
(मत्तय २६:५७,५८,६९-७५; मार्क १४:५३,५४,६६-७२; योहान १८:१२-१८,२५-२७)
54मंग त्या येशुले कैद करीसन मुख्य याजकना घर लई गयात; मंग पेत्र दुरतीन त्याना मांगेमांगे चालु लागना, 55राजवाडाना अंगनणा मध्यभागमा ईस्तव पेटाडीसन ज्या एकत्र बसेल व्हतात, त्यासनामा पेत्र पण जाईन बसना. 56तवय एक दासीनी त्याले ईस्तव जोडे बसेल दखीसन त्यानाकडे टक लाईन सांगं, “हाऊ पण येशुसंगे व्हता!” 57पण तो नाकारीसन बोलना, “बाई, मी त्याले वळखत नही!” 58थोडा येळमा दुसरा एकनी त्याले दखीसन सांगं, “तु बी त्यासनामधलाच शे!”
पण पेत्र त्याले बोलना, “नही हो, मी नही शे!”
59जवळजवळ एक तास व्हवावर आखो एकजण खात्री दिसन सांगु लागना, “खरच हाऊ बी येशुनासंगे व्हता; हाऊ गालीलीच शे!” 60पेत्र बोलना, “अरे भाऊ, माले नही माहीत तु कशाबद्दल बोली राहिना!”
अस तो बोलीच राहिंता इतलामा कोंबडा कोकावना. 61तवय प्रभुनी वळीसन पेत्रकडे दखं अनी “पहाटले कोंबडा कोकावाना पहिले तु तिन येळा माले नाकारशी” अस जे प्रभुनी पेत्रले सांगं व्हतं ते त्याले आठवण. 62मंग पेत्र बाहेर जाईन हुंदका दिन रडना.
सैनिकसकडतीन येशुनी थट्टा
(मत्तय २६:६७-६८; मार्क १४:६५)
63ज्या लोकसनी येशुले धरेल व्हतं त्या त्यानी थट्टा करीसन त्याले मारी ऱ्हांईतात. 64त्यासनी त्याना डोयावर बांधीसन त्याले ईचारं, “वळखं! तुले कोणी मारं?” 65त्यासनी त्यानी थट्टा करीसन त्यानाविरूध्दमा अजुन बराच वाईट शब्द बोलनात.
मुख्य याजक अनी शास्त्रीसपुढे येशुले लयतस
(मत्तय २६:५९-६६; मार्क १४:५५-६४; योहान १८:१९-२४)
66मंग दिन उगना तवय लोकसना वडीलमंडळ, मुख्य याजक अनं शास्त्री एकत्र जमनात; अनी त्या येशुले आपला न्यायसभामा लई गयात, 67त्या बोलनात, “तु ख्रिस्त व्हई तर आमले सांगं” त्यानी त्यासले उत्तर दिधं, “मी तुमले सांगसु तरी तुम्हीन कधीच ईश्वास ठेवावुत नही; 68अनी मी जर तुमले काही ईचारं तर तुम्हीन उत्तर देता येवाव नही; 69तरी यानापुढे मनुष्यना पोऱ्या सर्वसमर्थ देवना उजवीकडे बशी.”
70तवय त्या सर्व बोलनात, “म्हणजे तु देवना पोऱ्या शे का?”
येशुनी उत्तर दिधं, “तुम्हीनच म्हणतस की मी शे.”
71तवय त्या बोलनात, “आपले आखो साक्षीदारसनी काय गरज शे? आपण स्वतः याना तोंडतीन ऐकेल शे!”

ទើបបានជ្រើសរើសហើយ៖

लूक 22: Aii25

គំនូស​ចំណាំ

ចែក​រំលែក

ចម្លង

None

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល