लूक 19
19
येशु अनी जक्कय
1मंग येशु यरीहो शहरमातीन जाई राहिंता, 2तवय दखा, जक्कय नावना कोणी एक माणुस व्हता, तो मुख्य जकातदार व्हता अनी तो श्रीमंत व्हता. 3येशु कोण शे हाई दखाकरता तो प्रयत्न करी राहिंता पण गर्दीमा त्यानं काही चाली नही ऱ्हाईंत, कारण तो बुटक्या व्हता. 4तवय तो पुढे पयत जाईसन येशुले दखाकरता उंबरना झाडवर चढना; कारण येशुले त्याच वाटतीन जाणं व्हतं. 5मंग येशु ती जागावर येताच वर दखीसन त्याले बोलना, “जक्कय, पटकन उतरीसन खाल ये, कारण आज माले तुना घर येणं शे.” 6तवय त्यानी पटकन उतरीसन त्यानं आनंदमा स्वागत करं. 7हाई दखीसन सर्व लोके कुरकुर कराले लागनात की, “हाऊ पापी माणुसना पाहुना म्हणीन ऱ्हावाले जाई ऱ्हाईना!” 8तवय जक्कय उभा राहिन प्रभुले बोलना, “प्रभुजी दख! मी मनी निम्मी संपत्ती गरीबसले दि टाकस, अनी मी अन्याय करीसन कोणं काही लिधं व्हई तर ते चौपट परत करस.” 9येशुनी त्याले सांगं, “आज हाई घरले तारण प्राप्त व्हयेल शे, कारण हाऊ बी अब्राहामनाच संतान शे. 10#मत्तय १८:११कारण मनुष्यना पोऱ्या ‘दवडायेलसना शोध कराले’ अनं त्यासनं तारण कराले येल शे.”
सोनाना नाणासना दृष्टांत
(मत्तय २५:१४-३०)
11जवय लोके ह्या गोष्टी ऐकी राहींतात तवय येशुनी त्यासले एक दृष्टांत सांगा; कारण तो यरूशलेम जोडेच व्हता, अनी देवनं राज्य आत्तेच प्रकट व्हई अस त्यासले वाटी राहींत 12तवय तो बोलना, “कोणी एक उच्च पदवरला माणुस व्हता, आपण राज्य मियाडीन परत ईसु ह्या उद्देशतीन तो दुर देशमा निंघी गया.” 13त्यानी आपला दहा नोकरसले बलावं अनी प्रत्येकले सोनाना दहा नाणा दिसन सांगं, मी येस तोपावत यासवर व्यापार करा. 14त्याना स्वतःना नगरना लोके त्याना व्देष करेत, म्हणीन त्यासनी निरोप्यासले त्यानामांगे हाई सांगाले धाडं की, “ह्या माणुसनी आमनावर राज्य कराले पाहिजे अशी आमनी ईच्छा नही शे.”
15मंग अस व्हयनं की राजा बनीन परत येवावर ज्या नोकरसले त्यानी सोनाना नाणा देयल व्हतात त्यासनी व्यापारमा कितलं कमाडं हाई दखाकरता त्यानी त्यासले बलावाले सांगं. 16मंग पहिला त्यानाजोडे ईसन बोलना, “महाराज, तुम्हीन माले देयल नाणासवर मी अजुन नाणा कमाडात.” 17त्यानी त्याले सांगं, शाब्बास, तु चांगला नोकर शे! तु धाकल्या गोष्टीसमा बी ईश्वासु निंघना म्हणीन मी तुले दहा शहरसवर अधिकार देस. 18नंतर दुसरा नोकर ईसन बोलना, “महाराज, मी आपला पाच सोनाना नाणासवर अजुन पाच नाणा कमाडात.” 19त्याले पण त्यानी सांगं, “तुले बी पाच शहरसवर आधिकार दिसु.” 20मंग आखो एक नोकर ईसन त्याले बोलना, “महाराज, हाई दखा, तुम्हीन देयल नाणा, मी रूमालमा लपाडीन ठेल व्हतात.” 21कारण तुम्हीन कठोर शेतस म्हणीन माले तुमनी भिती वाटनी; कारण जे तुम्हीन ठेल नही ते तुम्हीन उचलीन लई जातस अनी ज्यानी पेरणी तुम्हीन करी नही ते तुम्हीन कापतस. 22तो त्याले बोलना, “अरे दुष्ट नोकर, मी तुनाच शब्दसघाई तुना न्याय करस, तुले माहित व्हतं मी कठोर माणुस शे, जे मनं नही ते मी लेस अनी ज्यानी पेरणी मी करी नही ते मी कापस.” 23मंग तु मना पैसा व्याजतीन का बर नही दिधात? जर व्याजतीन देता तर माले त्या व्याजसकट परत मिळतात. 24मंग त्यानी जोडे उभा राहणारासले सांगं, “ह्याना कडतीन त्या सोनाना नाणा परत ल्या अनं ज्यानाकडे दहा सोनाना नाणा शेतस त्याले द्या.” 25त्या त्याले बोलनात, “महाराज, त्यानाजोडे ते दहा सोनाना नाणा शेतस!” 26#मत्तय १३:१२; मार्क ४:२५; लूक ८:१८“मी तुमले खरंखरं सांगस, ज्यानाजोडे शे त्याले अजुन देवामा ई, अनी ज्यानाजोडे नही त्यानं जे काही व्हई ते पण त्यानापाईन काढी लेतीन. 27#मत्तय २५:१४-३०आते ज्या मना वैरीसले अस वाटे की, मी त्यासनावर राज्य कराले नको त्यासले आठे आणा अनं मनासमोर मारी टाका.”
येशुना येरूशलेमा प्रवेश
(मत्तय २१:१-११; मार्क ११:१-११; योहान १२:१२-१९)
28ह्या गोष्टी सांगिसन तो यरूशलेममा जातांना स्वतः पुढे चाली राहींता. 29मंग अस व्हयनं की, ज्याले जैतुनना डोंगर म्हणतस त्या डोंगरजोडेना बेथफगे अनं बेथानी ह्या गावसनाजोडे तो ईसन पोहचावर त्यानी शिष्यसमाईन दोन जणसले अस सांगीसन धाडं की, 30“तुम्हीन समोरना गावमा जा; म्हणजे तठे जाताच ज्यानावर कोणी कधी बशेल नही अस एक शिंगरू बांधेल तुमले सापडी, त्याले सोडीसन आणा. 31शिंगरूले कसाले सोडी राहिनात अस जर तुमले कोणी ईचारं, तर प्रभुले यानी गरज शे, अस सांगा.” 32तवय ज्यासले धाडेल व्हतं त्या तठे जावावर त्यासले त्यानी सांगेल प्रमाणे घडणं. 33त्या शिंगरू सोडी राहींतात तवय शिंगरूना मालक त्यासले बोलना, “शिंगरू कसाले सोडी राहिनात?” 34तवय त्या बोलनात, “प्रभुले ह्यानी गरज शे.” 35मंग त्यासनी शिंगरूले येशुजोडे आनं, अनी आपला कपडा त्या शिंगरूवर टाकीसन त्यावर येशुले बसाडं. 36अनी जसं तो पुढं जावाले लागना तसा लोके आपला कपडा वाटवर पसारत गयात. 37तो जैतुन डोंगरना उतरतीवर पोचतास सर्व शिष्यसनी गर्दी आनंद करीसन मोठा आवाजमा देवनी स्तुती करीसन बोलु लागनात. 38“प्रभुना नावतीन येणारा राजा आशिर्वादित राहो; स्वर्गमा शांती, अनी परमेश्वरना गौरव!”
39तवय लोकसनी गर्दीमाईन काही परूशीसनी त्याले सांगं, “गुरजी, आपला शिष्यसले शांत ऱ्हावाले आज्ञा द्या!” 40येशु त्यासले बोलना, “मी तुमले सांगस, या जर गप्प राहिनात तर धोंडा वरडतीन.”
यरूशलेमकडे दखीन येशुले दुःख व्हस
41जवय येशु शहरना जोडे वना तवय शहरले दखीसन रडीन बोलना, 42“जर तु बी आजना दिनले शांतीना गोष्टी वळखी लेता तर कितलं बरं व्हतं! पण आते तुम्हीन दखु शकतस नही! 43कारण पुढे तुले असा दिन येतीन की, त्यामा तुना शत्रु, तुना आजुबाजू दाटीवाटी करीसन तुले वेढा घालतीन, तुले चारीमेरतीन कोंडतीन. 44तुले अनं ‘तुना पोऱ्यासोऱ्यासले धुळमा मियाडतीन,’ अनी तुनामा दगडवर दगड राहु देवाऊत नही; कारण देव तुमले वाचाडाले वना ति येळ तुम्हीन वळखी लिधी नही!”
येशु मंदिरमा येस
(मत्तय २१:१२-१७; मार्क ११:१५-१९; योहान २:१३-२२)
45नंतर येशु मंदिरमा गया अनं त्यामा ज्या व्यापारी व्यापार करी राहींतात त्यासले तो बाहेर काढाले लागना; 46अनी त्यासले बोलना, प्रभु म्हणस, “मनं घर प्रार्थनानं मंदिर व्हई,” अस शास्त्रमा लिखेल शे; पण तुम्हीन त्याले लुटारूसना अड्डा करेल शे! 47#लूक २१:३७येशु मंदिरमा रोज शिकाडे; पण मुख्य याजक, शास्त्री अनं लोकसना पुढारी या त्याले मारी टाकाले दखी राहींतात; 48पण काय करानं हाई त्यासले कळेच नही; कारण सर्व लोके त्यानं मन लाईसन ऐकेत.
ទើបបានជ្រើសរើសហើយ៖
लूक 19: Aii25
គំនូសចំណាំ
ចែករំលែក
ចម្លង

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល
The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025