लूक 19:5-6

लूक 19:5-6 AII25

मंग येशु ती जागावर येताच वर दखीसन त्याले बोलना, “जक्कय, पटकन उतरीसन खाल ये, कारण आज माले तुना घर येणं शे.” तवय त्यानी पटकन उतरीसन त्यानं आनंदमा स्वागत करं.