योहान 5:8-9

योहान 5:8-9 AII25

येशु त्याले बोलना, “ऊठ, तुनी चटई उचलीसन चाल.” तवय तो माणुस लगेच बरा व्हयना अनं आपली चटई उचलीसन चालाले लागना. तो शब्बाथ दिन व्हता.