योहान 5

5
बेथेसदा तलाव जोडेना पांगया माणुस
1त्यानानंतर यहूदीसना सण व्हता, तवय येशु यरूशलेमले गया. 2यरूशलेममा मेंढरू नावना दरवाजाजोडे एक तलाव शे, त्याले इब्री भाषामा बेथेसदा म्हणतस; त्यानाजोडे पाच वरांड्या शेतस. 3त्यामा रोगी, आंधया, लंगडा, लखवा व्हयेल यासनी मोठी गर्दी पडी राहे. 4#५:४ हाई वचन काही मुळ शास्त्रलेखसमा सापडस नहीकारण देवदूत प्रत्येक येळले तलावमा उतरीन पाणी हालाये अनी पाणी हालावानंतर पहिले जो त्यामा जाई त्याले कोणता बी रोग व्हई तो बरा व्हई जाये. 5तठे अडतीस वरीस पाईन आजारी माणुस व्हता. 6येशुनी त्याले पडेल दखं अनी त्याले आजारी पडीन बराच दिन व्हयेल व्हतात; हाई वळखीन तो त्याले बोलना, “तुले बरं व्हवानी ईच्छा शे का?”
7त्या आजारी माणुसनी त्याले उत्तर दिधं, “गुरजी, पाणी हालनं तवय माले तलावमा सोडाकरता मनासंगे कोणीच नही; अनी मी जास नही जास तेवढामा दुसरा कोणी बी मना पहीले उतरी जास.” 8येशु त्याले बोलना, “ऊठ, तुनी चटई उचलीसन चाल.” 9तवय तो माणुस लगेच बरा व्हयना अनं आपली चटई उचलीसन चालाले लागना.
तो शब्बाथ दिन व्हता. 10यावरतीन यहूदी लोके त्या बरा व्हयेल माणुसले बोलना, “आज शब्बाथ दिन शे, तुनं खाट उचलीन चालनं योग्य नही शे.”
11त्यानी त्यासले उत्तर दिधं, “ज्यानी माले बरं करं त्यानीच माले सांगं की, तुनी खाट उचलीन चाल.”
12त्यासनी त्याले ईचारं, “तुनी खाट उचलीन चाल अस तुले सांगणारा तो माणुस कोण शे?”
13तो कोण शे हाई त्या बरा व्हयेल माणुसले माहीत नव्हतं, कारण त्या ठिकाणे लोकसनी गर्दी व्हती म्हणीन येशु तठेन निसटी गयता.
14त्यानानंतर येशुनी त्याले मंदिरमा गाठीसन सांगं, “दख, तु आते बरा व्हयेल शे; आतेपाईन पाप करू नको, करशी तर, तुनं पहीलापेक्षा वाईट व्हई.”
15त्या माणुसनी जाईन यहूदी अधिकारीसले सांगं, “ज्यानी माले बरं करं तो येशु शे.” 16यामुये त्या यहूदी अधिकारी येशुना मांगे लागनात, कारण तो शब्बाथ दिनले असा कामे करे. 17येशुनी त्यासले उत्तर दिधं, “मना बाप आत्तेपावत कामकरी राहीना अनी मी बी कामकरी राहीनु.”
18यामुये यहूदी अधिकारीसनी त्याले मारी टाकाकरता जास्तीच खटपट करी; कारण नुसतं त्यानी शब्बाथ दिनना नियमले मोडं नही, तर तो देवले त्याना बाप म्हणीसन स्वतःले देवना बराबरीना ठराई राहीना.
येशुना अधिकार
19यावर येशुनी त्यासले उत्तर दिधं, “मी तुमले खरंखरं सांगस; पोऱ्या स्वतः व्हईन काहीच करस नही; मी फक्त तेच करस जे मी मना बापले करतांना दखस; कारण जे बी बाप करस, तेच पोऱ्या करस. 20बाप पोऱ्यावर प्रिती करस, तो जे काही करस ते सर्व पोऱ्याले म्हणजे माले दखाडस; तुमले आश्चर्य वाटाले पाहिजे म्हणीसन तो यानातीन मोठा कामे माले दखाडी. 21जसं बाप मरेलसले ऊठाडीन जिवत करस तसा पोऱ्या बी पाहिजे त्याले जिवत करस. 22बाप कोणाच न्याय करस नही, तर सर्व न्याय करानं काम त्यानी पोऱ्याकडे सोपी देयल शे. 23याकरता की जसं बापना सन्मान करतस तसा पोऱ्याना बी सर्वासनी सन्मान कराले पाहिजे. जो पोऱ्याना सन्मान करस नही तो, ज्यानी माले धाडेल शे, त्या बापना सन्मान करस नही.”
24“मी तुमले खरंखरं सांगस; जो मनं वचन ऐकस अनी ज्यानी माले धाडेल शे त्यानावर ईश्वास ठेवस त्याले सार्वकालिक जिवन प्राप्त व्हई जायेल शे; अनी त्यानावर न्यायनी येळ येवाव नही, तो मरणमातीन जिननमा पार जायेल शे. 25मी तुमले खरंखरं सांगस; अशी येळ ई राहीनी, ती ई जायेल शे, त्यामा मरेल लोके देवना पोऱ्यानी वाणी ऐकतीन, अनी ज्या ऐकतीन त्या जिवत होतीन. 26जसं बापमा स्वतःनं जिवन शे, तसं पोऱ्यामा बी स्वतःनं जिवन ऱ्हावाले पाहिजे अस त्यानी माले दिधं. 27अनी तो मनुष्यना पोऱ्या शे यामुये न्यायनिवाडा कराना अधिकार त्याले दिधा. 28यानाबद्दल आश्चर्य करू नका; कारण अशी येळ ई राहीनी की, त्या येळले कबरसमातील सर्व लोके मनी वाणी ऐकतीन 29ज्यासनी सत्कर्म करात त्या जिवनना पुनरूत्थानकरता, अनी ज्यासनी दुष्कर्म करात त्या न्यायना पुनरूत्थानकरता बाहेर येतीन.”
येशुबद्दल देवामा येल साक्ष
30“मनाघाई स्वतः व्हईन काहीच करावत नही; जसं मी ऐकस तसाच न्यायनिवाडा करस, अनी मना न्याय खरा शे, कारण मी मना ईच्छाप्रमाणे नही तर ज्यानी माले धाडेल शे त्याना ईच्छाप्रमाणे कराले दखस.”
31“मी स्वतःबद्दल साक्ष देस तर मनी साक्ष खरी नही. 32मनाबद्दल साक्ष देणारा दुसरा शे, अनी जी साक्ष तो मनाबद्दल देस, ती खरी शे हाई माले माहीत शे. 33#योहान १:१९-२७; ३:२७-३०तुम्हीन बाप्तिस्मा करनारा योहानकडे साक्षीदारसले ईचाराले धाडं, अनी त्यानी जे सत्य त्याबद्दल साक्ष दिधी. 34मनाबद्दल जी माणससनी साक्ष ती माले नको अस नही; पण हाई मी तुमले यानाकरता सांगस की तुमनं तारण व्हवाले पाहिजे.” 35योहान जळता अनं चमकता दिवानामायक व्हता, अनी तुमले त्याना प्रकाशमा काही येळ आनंद कराले चांगलं वाटनं. 36पण जी साक्ष मनी शे ती योहानना साक्षपेक्षा मोठी शे; कारण देवबापनी जे मोठं कार्य पुरं कराकरता माले सोपेल शे म्हणजे जे कार्य मी करस, तेच मनाबद्दल साक्ष देस की देवबापनी माले धाडेल शे. 37#मत्तय ३:१७; मार्क १:११; लूक ३:२२आखो ज्या बापनी माले धाडेल शे त्यानीच मनाबद्दल साक्ष देयल शे, तुम्हीन त्यानी वाणी कधीच ऐकी नही, अनी त्यानं रूप बी दखं नही. 38त्यानं वचन तुम्हीन तुमना मनमा ठेवं नही, कारण ज्याले त्यानी धाडेल शे त्यानं तुम्हीन खरं मानतस नही. 39तुम्हीन शास्त्रलेखमा शोधतस कारण तुम्हीन ईचार करतस की त्यामा सार्वकालिक जिवन मिळस, अनी त्याच शास्त्रलेख मनाबद्दल साक्ष देतस! 40तरी जिवनप्राप्ती व्हवाकरता तुमनी मनाकडे येवानी ईच्छा नही.
41“मी लोकसकडतीन मानपान करी लेस नही. 42तरी तुमनामा देववरनी प्रिती नही शे, हाई तुमनाबद्दल माले माहीत शे. 43मी मना पिताना अधिकारतीन येल शे, पण तुम्हीन मना स्विकार करतस नही; जवय, दुसरा कोणी स्वतःना अधिकारतीन येस, तर त्याना तुम्हीन स्विकार करतस. 44ज्या तुम्हीन एकमेकसकडतीन मानपान करी लेतस अनी एकच जो देव त्यानाकडतीन मानपान भेटाकरता खटपट करतस नही; त्या, तुम्हीन मनावर ईश्वास कसा ठेवतीन? 45मी पितानासमोर तुमनावर दोष ठेवसु अस समजु नका, तुमनावर दोष ठेवणारा असा एक माणुस शे, म्हणजे ज्या मोशेवर तुम्हीन आशा ठेल शे तोच. 46तुम्हीन मोशेना ईश्वास करतात तर मनावर बी ईश्वास करतात, कारण मनाबद्दल त्यानी लिखेल शे. 47तुम्हीन त्यानी लिखेल लेखसवर ईश्वास करतस नही, तर मना वचनसवर कसा ईश्वास धरशात?”

ទើបបានជ្រើសរើសហើយ៖

योहान 5: Aii25

គំនូស​ចំណាំ

ចែក​រំលែក

ចម្លង

None

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល