याकोब 4

4
जगसंगे मैत्री
1तुमनामा लढाया अनी भांडणं कोठेन येतस? तुमना मनमा ज्या वासना लढाई करतस त्याकडतीन की नही? 2तुमले पाहिजे पण तुमले भेटस नही, म्हणीन तुम्हीन घात करतस, तुमनी मनपाईन ईच्छा ऱ्हास पण तुमले काही भेटस नही यामुये तुम्हीन भांडतस अनी लढाई करतस, तुम्हीन देवकडे मांगतस नही यामुये तुमले भेटस नही. 3तुम्हीन मांगतस पण तुमले भेटस नही, कारण तुम्हीन वाईट उद्देशतीन मांगतस, म्हणजे आपला ऐश आरामकरता खर्च कराले मांगतस. 4अहो, अईश्वासी लोकसवन, जगनी मैत्री हाई देवसंगे वैर शे. हाई तुमले माहीत नही काय? जो कोणी जगना मित्र व्हवाले दखस तो देवना वैरी ठरेल शे. 5जो आत्मा त्यानी स्वतःमा ठेवा तो असा हेवा करस का ज्यानं प्रतिफळ जळाऊपणा शे, हाई शास्त्रनं म्हणनं व्यर्थ अस तुमले वाटस काय? 6तो जास्तीनं कृपादान देस, यामुये शास्त्र म्हणस, देव गर्विष्टसना विरोध करस, अनी गरीबसले कृपादान देस.
7यामुये देवना अधीन व्हई जा अनी सैतानले आडवा व्हा; म्हणजे तो तुमनापाईन पळी. 8देवजोडे या म्हणजे तो तुमनाजोडे ई, पापी लोकसवन, जिवन शुध्द करा, अहो विबुध्दीना लोकसवन, आपला मनसले पवित्र करा. 9कष्टी व्हा, शोक करा, रडा, तुमना हसाना शोक अनी तुमना आनंदना विशाद होवो. 10प्रभुना समोर नम्र व्हा म्हणजे तो तुमले उंच करी.
ईश्वासी भाऊसनं न्याय कराबद्दल ताकिद
11भाऊ अनी बहिणीसवन, एकमेकस विरूध्द बोलु नका, जो बंधुसविरूध्द बोलस अनी आपला बंधुले दोष लावस तो नियमनाविरूध्द बोलस अनी नियमले दोष लावस, जर तु नियमले दोष लावस तर तु नियम पाळणारा नही तर न्यायाधीश शे. 12नियमकर्ता अनी न्यायाधीश असा एकच शे, तो तारण कराले अनी नाश कराले समर्थ शे, आपला शेजारीना न्याय करनारा तु कोण?
बढाई माराले नको म्हणीसन इशारा
13अहो, ज्या तुम्हीन म्हणतस आपण आज सकाय अमुक शहरले जावुत, तठे एक वरीस राहूत अनी व्यापार करीसन पैसा कमाडूत, 14त्यामा तुमले सकायनं समजस नही तुमनं आयुष्य काय शे? तुम्हीन वाफ शेतस ती थोडा येळ दिसस अनी मंग दखास नही. 15अस नही म्हणता प्रभुनी ईच्छा व्हई तर आपण जगीसन हाई किंवा ते काम करूत अस म्हणा. 16आते तुम्हीन स्वतः फुशारकी मारतस अनी गर्व करतस, असा प्रकारनी सर्व फुशारकी वाईट शे.
17चांगलं करनं समजस तरी जो तसा वागस नही. त्याले ते पाप शे.

ទើបបានជ្រើសរើសហើយ៖

याकोब 4: Aii25

គំនូស​ចំណាំ

ចែក​រំលែក

ចម្លង

None

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល