याकोब 3:9-10

याकोब 3:9-10 AII25

तिनाद्वारे प्रभु पिता यानी आपण स्तुती करतस अनी देवना प्रतिमानामायक बनाडेल माणुसले तिनाचद्वारे शाप पण देस. तिनाच तोंडतीन स्तुती अनी शाप बी निंघस, मना भाऊ अनी बहिणीसवन अशी गोष्ट व्हणं चांगलं नही.