याकोब 3

3
जिभ ताबामा ठेवनं
1मना भाऊ अनी बहिणीसवन तुम्हीन जास्त शिक्षक व्हवु नका कारण तुमले माहीत शे की आपला जास्त कडकपणातीन न्याय व्हई. 2आपण सर्वाजन बराच गोष्टीसबद्दल चुकतस जर कोणी बोलामा चुकस नही तर तो पुर्ण मनुष्य, तो सर्व शरीर बी ताबामा ठेवु शकस. 3घोडासनी आपली आज्ञा पाळायला पाहिजे म्हणीसन आपण त्याना तोंडमा लगाम लावतस त्यामुये त्याले जठे पाहिजे तठे आपले फिरावता येस. 4जहाजसंले बी दखा त्या ईतला मोठा शेतस अनं मोठा वाराघाई लोटाई जातस, तरी चालवणारानी ईच्छा ऱ्हास तिकडे तो त्याले फिरावस. 5तशीच जिभ बी धाकलस अवयव व्हईसन बी मोठ्या गोष्टीसनी फुशारकी मारस.
तर ईचार करा, कितला धाकला ईस्तव कितला मोठा जंगलले चेटाडस. 6जिभ बी आग शे, ती अनितीनं भुवन शे, आपला अवयवात सर्व शरीर मळीन करनारा अवयव जिभ शे, ती बहुचक्रले आग लावणारी अनी नरकघाई चेटाडेल अशी शे. 7श्वापदे, पक्षी, सरपटणारा प्राणी अनी समुद्रमाधला जीव या प्रत्येकना स्वभाव मनुष्य स्वभावना ताबामा व्हयेल शेतस, अनी व्हई राहीनात, 8पण मनुष्यसपैकी कोणी बी जिभले ताबामा कराकरता समर्थ नही, ती शांतीरहीत शे अनी दुष्ट शे अनं प्राणघातक विषघाई भरेल शे. 9तिनाद्वारे प्रभु पिता यानी आपण स्तुती करतस अनी देवना प्रतिमानामायक बनाडेल माणुसले तिनाचद्वारे शाप पण देस. 10तिनाच तोंडतीन स्तुती अनी शाप बी निंघस, मना भाऊ अनी बहिणीसवन अशी गोष्ट व्हणं चांगलं नही. 11झराना एकच छिद्रामातीन गोड पाणी अनी कडु पाणी निंघस का? 12मना भाऊ अनी बहिणीसवन, अंजिरले जैतुनना फळं अनी द्राक्षवेलले अंजिर येतीन का? तसच खारा झरामातीन गोड पाणी निंघाव नही.
स्वर्गीय बुध्दी
13तुमनामा बुध्दीमान अनं समजदार कोण शे, त्यानी बुध्दीपाईन भेटेल लिनतातीन अनी चांगली वागणुकतीन आपला कामे दखाडाले पाहिजे. 14पण तुमना मनमा जळाऊपणा, कडुपणा, स्वार्थीपणा व्हई तर स्वतःना बुध्दीवर गर्व करीसन सत्यले नाकारू नका. 15हाई बुध्दी वरतीन उतरस नही तर ते संसारिक, शारीरिक, अनं सैतानी शे. 16कारण जठे मत्सर अनी स्वार्थीपणा ऱ्हास तठे अव्यवस्था अनी सर्व प्रकारना वाईट गोष्टी व्हतस. 17वरतीन येणारी बुध्दी हाई मुळपाईन शुध्द ऱ्हास शिवाय ते शांतीप्रिय, नम्र, समजी लेनारी दया अनं चांगला फळे यासघाई पुर्ण, अपक्षपाती, प्रामाणिक अस शे, 18ज्या शांतता करनारा शेतस त्या शांततेमा बी पेरतस अनं न्यायीपणनं पिक मिळवतस.

ទើបបានជ្រើសរើសហើយ៖

याकोब 3: Aii25

គំនូស​ចំណាំ

ចែក​រំលែក

ចម្លង

None

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល