उत्पती 44
44
दवडायेल पेला
1मंग त्यानी आपला अधिकारीले आज्ञा करी की, ह्या माणसंसना गोणीसमा त्यासले लई जाता ई तितलं धान्य भरा अनी प्रत्येकना पैसा ज्यानात्याना गोणीमा ठेवा. 2अनी मना चांदीना पेला धान्यसना पैशासंगे सर्वासमा धाकलाना गोणीना तोंडनाजोडे ठेव, अनी जश योसेफनी सांगेल व्हतं तश त्यानी करा. 3सकाळ व्हताच त्या माणसंसले त्यासना गाढवंसना संगे निरोप दिधा. 4त्या नगर सोडीसन जास्त दूर गयात नहीत तोवर योसेफ आपला अधिकारीले बोलना, चल, त्या माणसंसना पाठलाग कर, अनी जवय तू त्यासनाजोडे जाशी तवय त्यासले बोल, तुम्हीन चांगलानी फेड वाईटतीन का बर करात? (मना चांदीना पेला तुम्हीन का बर चोरनात?) 5ज्यामा मना मालक पेस अनं ज्यामा शकुन बी दखस, तो हाऊच नही शे का? तुम्हीन अश करीसन भलतं वाईट करेल शे.
6तो त्यासनाजोडे गया तवय अश बोलना. 7त्या त्याले बोलनात, आमना मालक काबंर अश शब्द बोली राहिना शे? अश गोष्ट करानं आपला दासंसपाईन दूर राहो. 8दखा, जो पैसा आमले आमना गोणीना तोंडजोडे सापडना व्हता तो पण कनान देशमाईन परत आणीसन आपलाले दिधा, तर आपला मालकना घरमाधलं सोनं रूपा आम्हीन कश बर चोरसुत. 9आपला दासंसपाईन ज्या कोणपान बी ते सापडनं त्याले मारी टाकनं, अनी आम्हीन बी त्या आमना मालकना नोकर बनसुत. 10तो त्यासले बोलना, तर तुमना सांगाप्रमाणे व्हवु द्या; ज्यानाजोडे तो चांदीना पेला सापडी तो मना नोकर व्हई अनं बाकीना निर्दोष ठरतीन. 11तवय त्यासनी लगेच धान्यसनी गोणी जमीनवर उतारीसन प्रत्येकनी आपआपली गोणी सोडी दिधी. 12तवय त्यानी मोठा पाईन सुरवात करीन सर्वासमा धाकलापावत त्यासनी झडती लिधी तवय तो चांदीना पेला बन्यामिनना गोणीमा सापडनं. 13हाई दखीसन त्यासनी आपापला कपडा फाडात अनी आपलं गधडा लादीसन त्या सर्वा नगरमा परत वनात.
14मंग यहूदा अनी त्याना भाऊ योसेफना घर गयात; तो अजून तठेच व्हता, अनी त्यासनी त्यानापुढं जमीनवर लोटांगण घालनात. 15योसेफ त्यासले बोलना, तुम्हीन अश काम का बर करनात? मनासारखा माणुसले शकुन दखता येस हाई तुमले माहीत नही का? 16यहूदा बोलना, आम्हीन मालकनापुढे काय बोलुत? आम्हीन काय सांगानं? आमनावरना हाऊ आरोप कश दूर करानं? आपला दासंसना दोष देवनी पकडेल शे; तर आते आम्हीन अनं ज्यानाजोडे पेला सापडना अश सर्वा मालकना दास व्हयेल शेतस. 17पण तो बोलना, मना हाततीन अश नको घडाले, ज्यानाजोडे हाऊ पेला सापडना तोच मना नोकर व्हई, तुम्हीन आपला बापनाजोडे सुखमा जावा.
बन्यामिनकरता यहूदा मध्यस्थी व्हस
18मंग यहूदा जोडे जाईन बोलना, मालक कृपा करीन आपला दासले आपला कानमा एक शब्द बोलानी परवांगी दया; तुमना राग आपला दासवर नको व्हवाले; तुम्हीन तर फारोना समान शेतस. 19मना मालकनी आपला दासंसले ईचारं व्हतं की, तुमले बाप किंवा भाऊ शेतस का? 20तवय आम्हीन मालकले बोलनुत की, आमना बाप म्हतारा शे, अनी त्याले म्हतारपणमा व्हयेल एक पोऱ्या शे; त्याना भाऊ मरी जायेल शे, त्याना मायना तेवढाच तो राहिना शे, अनं त्याना बापना बी त्यानावर प्रेम शे. 21तुम्हीन आपला दासंसले बोलनात की, त्याले मनाकडे लई या, म्हणजे मी त्याले मना डोळासघाई दखसु. 22पण आम्हीन आमना मालकले बोलनु व्हतुत की, त्या पोऱ्याले आपला बापले सोडीन येता येवाव नही, कारण त्यानी आपला बापले सोडा म्हणजे त्याना बाप पक्का मरी जायी. 23तरी बी तुम्हीन आपला दासंसले बोलना व्हतात की, जोपावत तुम्हीन तुमना धाकला भाऊले तुमनासोबत लयतस नही तोपावत तुमले मन तोंड दखता येवाव नही.
24आपला दास आमना बाप यानाकडे जाईसन आम्हीन पोहचनुत तवय मालकनी सांगेल ते सर्वा आम्हीन त्याले सांगात. 25अनी आमना बापनी सांगं, परत जाईसन आपलाकरता धान्य ईकत लई या. 26तवय आम्हीन आमना बापले सांगं, की, आमले मिसर देशमा परत जाता येवाव नही; आमना धाकला भाऊ आमनासोबत राही तरच आम्हीन जासुत, कारण तो जर आमनासोबत नही राहिना तर आमले त्या माणुसना तोंड बी दखता येवाव नही. 27अनी आमना बाप तुमना दासनी आमले बोलना, तुमले माहीत शे की, मनी बायकोले दोन पोऱ्या व्हयना; 28त्यानामाईन मी एकले गमाडं, तवय मी बोलनु की, खरच त्याले जंगली पशुसनी फाडी टाका व्हतीन; कारण आजपावत तो मना नजरमा वना नही. 29आते तुम्हीन याले बी मनाजोडेतीन लई जाशात अनी वाटमाच एकाद संकट त्यानावर वनं तर तुम्हीन माले दु:ख करीसन मना पिकेल केससंगे अधोलोकमा जावाना कारण करशात.
30यामुये जर तुना दास मना बाप यानाकडे मी पोहचनु अनी पोऱ्या मनासोबत नही ऱ्हाईना तर, ह्या पोऱ्यामा त्याना जीवमा जीव रावामुये. 31पोऱ्या नही शे हाई दखीसन तो लगेच जीव सोडी दी; अशामा आपला ह्या दासना कारण तुमना दास जो आमना बाप शे, त्याले दु:खी करीसन त्याना पिकेल केस अधोलोकमा आम्हीच उतार अश व्हई. 32मना बापनाजोडे हाऊ पोऱ्यामुये मी जामीन व्हयनु शे; मी बोलनु की, ह्याले मी तुमनाकडे परत नही लयनु तर मी तुमना कायमनाच दोषी ऱ्हासु. 33तर आते मी विनंती करस की, ह्या पोऱ्यानाबद्दल मालकनी आपला दासले नोकर व्हवाकरता ठेवानं अनी हाऊ पोऱ्याले त्याना भाऊसनासंगे जाऊ देवानं. 34कारण हाऊ पोऱ्या मनासोबत नही राहिना तर मी मना बापकडे कश जावानं? मना बापले जे दु:ख व्हई ते माले दखता येवाव नही.
ទើបបានជ្រើសរើសហើយ៖
उत्पती 44: Aii25
គំនូសចំណាំ
ចែករំលែក
ចម្លង

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល
The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025