उत्पती 43

43
योसेफना भाऊ बन्यामिनले लिसन परत मिसरमा येतस
1देशमा दुष्काळ भयानक व्हता. 2त्यासनी मिसर देशमाईन आणेल धान्य खाईसन संपाडं तवय त्यासना बाप त्यासले बोलना, परत जाईसन आपलाकरता धान्य ईकत लई या. 3तवय यहूदा त्याले बोलना, त्या माणुसनी आमले ताकीद दिसन सांगना शे की, तुम्हीन तुमना भाऊले लयात नही तर तुमले मनं तोंड दखता येवाव नही. 4तुम्हीन आमना भाऊले आमनासोबत धाडत व्हशात तर आम्हीन जाईन तुमनाकरता धान्य ईकत आणसुत. 5पण जर तुम्हीन आमना भाऊले आमनासंगे नही धाडशात, तर आम्हीन बी जावावुत नही; कारण त्या माणुसनी आमले बोलना शे की, तुम्हीन तुमना भाऊले संगे आणात नहीत तर तुमले मनं तोंड दखता येवाव नही. 6मंग याकोब #43:6 याकोब याकोबबोलना, अजून एक भाऊ शे अश त्या माणुसले सांगीन मनावर काबंर हाई संकट आणा?
7पण त्या सांगाले लागनात, त्या माणुसनी आमले आमना घरनाविषयी बारीकी ईचारी, तो आमले बोलना, तुमना बाप अजून जिवत शे का? तुमले अजून एक भाऊ शे का? तवय त्याना ह्या प्रश्नासना उत्तर आमले देना पडना, तुम्हीन तुमना भाऊले लई अश तो आमले सांगी हाई आमले पहिले कश कळतं? 8मंग यहूदा आपला बाप याकोबले बोलना, पोऱ्याले मनासंगे धाड, म्हणजे आमी प्रवासले निंघसुत; त्यामुये आमी, तुम्हीन अनं आमना पोऱ्यासोऱ्या वाचतीन, मरावुत नहीत. 9मी त्याना जामीन व्हस, त्यानी हमी मी लेस, मी त्याले परत आणीसन तुमनाजोडे स्वाधीन नही करं तर मी कायमना तुमना दोषी ऱ्हासु. 10आम्ही येळ नही करतुत ते आमनी आते दुसरी खेप व्हयेल ऱ्हाती. 11मंग त्यासना बाप याकोब त्यासले बोलना, अश व्हई ते मंग एवढं करा; हाई देशमा उत्पन्न व्हनारा मोलवान पदार्थ त्या माणुसले भेट म्हणीसन देवाकरता आपला गोणीमा थोडाचं डिंक, थोडाचं मध, मसाला अनं गंधरस, अनी काही पिस्त बदाम घालीसन लई जावा. 12दुप्पट पैसा सोबत लई जावा; तुमना गोणीमा जो पैशा परत येल शे, तो बी परत लई जावा, कदाचित काही चूक व्हयनी व्हई. 13तर आते तुमना भाऊले सोबत लिसन त्या माणुसकडे निंघा. 14त्या माणुसनाजोडे जावावर सर्वसमर्थ देवले तुमनी दया येवो, अनी तुमना भाऊ बन्यामिनले तो माणुस परत तुमना हवाली करो अनी यावर मी आपला पोऱ्यासले मुकनु ते मुकनु.
15मंग त्या माणसंसनी ती भेट संगे लिधं; दुप्पट पैसा हातमा लिधं, अनी बन्यामिनले संगे लिसन त्या मिसर देशमा निंघी गयात अनं योसेफना पुढे जाईन उभा राहिनात; 16योसेफनी त्यासनासोबत बन्यामिनले दख, तवय तो घरना अधिकारीले सांगना, हाऊ माणुसले घरमा लि जाय, पशु मारीसन जेवण तयार कर, कारण आज दोनना प्रहरले ह्या माणसे मनासंगे जेवण कराव शेतस. 17योसेफनी सांगाप्रमाणे त्या माणुसनी करं, अनी मंग त्यानी त्यासले योसेफना घरमां आणं.
18आपलाले योसेफना घरमा आणं म्हणीसनं त्या भलताच घाबरी गयात अनं बोलनात, पहिला येळले आपला गोणीमा पैसा परत गया म्हणीसनं आपलाले मजार लई जायी ऱ्हाईना शेतस; यानं ईचार अश दिसच की, काहीतरी कारण काढीसन आपलावर तुटी पडानं, अनं आपला गधडा बी लिसन आपलाले नोकर बनाडी लेवानं. 19तवय त्या योसेफना घरना अधिकारीकडे वनात अनी घरना फाटकजोडे त्यानासंगे बोलनात, 20महाराज, कृपा करीसन आमनं ऐकी ल्या, पहिला येळले धान्य ईकत लेवाले आम्ही आठे येयल व्हतुत. 21पण तवय अश व्हयनं की, आम्ही घर जाई राहिंतुत तवय उतार शाळमा जाईन पोहचनुत अनी आपला गोणी उघडीसन दखात तवय प्रत्येकजनना पुरा पैसा ज्यानात्याना गोणीमा ठेयल दिसना म्हणीन आम्हीन तो आमनासोबत परत लेयल शे. 22अनी धान्य ईकत लेवाकरता अजून पैसा बी आणेल शे; आमना गोणीमा पैसा कोणी ठेवात हाई आमले माहीत नही. 23तो बोलना, तुम्हीन खुश रावा, घाबरू नका, तुमना अनं तुमना बापना देव यहोवा यानी तुमना गोणीमा धन घालेल व्हई; माले ते तुमना पैशा भेटी जायेल शे. मंग त्यानी शिमोनले त्यासनाकडे आणं.
24तवय त्या माणुसनी त्यासले योसेफना घरमा लिसन पाणी दिधं, अनी त्यासनी आपला पाय धुवात; अनं त्यानी त्यासना गाढवंसले चारा बी दिधं. 25दुपारले योसेफ येवाव शे त्या येळले त्याले देवाकरता त्यासनी भेट तयार करी ठेई; कारण आपलाले आठे जेवण करानं शे हाई त्यासले समजी जायेल व्हतं. 26योसेफ घर वना तवय त्यासनी आपलासंगे भेट आणेल व्हती ती घरमा आणीसन त्यानापुढं ठेवं अनी त्याले जमीनपावत झुकीन नमन करं. 27मंग योसेफनी त्यासले क्षेमकुशल ईचारं; “त्यानी सांगं, मांगना येळले तुमना म्हतारा बापना विषयी सांगं व्हतं तो सुखरूप शे ना? तो अजून जिवत शे ना?” 28त्या त्याले बोलनात, तुमना दास आमना बाप सुखरूप शे, तो अजून जिवत शे त्यासनी त्याले झुकीन नमन करं. 29तवय त्यानी नजर वर करीसन आपला सगा भाऊ बन्यामिनले दखं, अनी ईचारं, हाऊच तुमना धाकला भाऊ शे का ज्यानी चर्चा तुम्हीन मनासंगे करा व्हतं, मंग तो त्याले बोलना, हे मना पोऱ्या परमेश्वरनी तुनावर कृपा व्हवो. 30तवय आपला भाऊले दखीन त्यानं मन भरी वनं अनी कोठेतरी जाईन रडावं अश त्याले व्हई गयं, म्हणीन तो पटकन मझारनी खोलीमा जाईन रडना. 31मंग तो आपला तोंड धुईसन परत बाहेर वना अनी आपला गहिंवर आवरीन बोलना, जेवण वाढा. 32तवय त्‍यासनी त्यासनं ताट येगळा मांडात, त्याना भाऊसना ताट येगळा मांडात अनी त्यासनासंगे भोजन करनारा मिसरी लोकसना ताटे येगळी मांडात; कारण मिसरी इब्रीसना पंगतमा बसीसन भोजन नही करेत; मिसरी लोकसले हाई गोष्टनी किळस वाटे. 33त्यासले पंगतमा योसेफनासमोर बसाडं तवय पहिला पोऱ्याना हक्कप्रमाणे पहिलाले प्रथम बसाडं, अनी बाकीनासले त्यासना वयना क्रमतीन बसाडं; तवय त्या चकित व्हईसन एकमेकसले दखाले लागनात. 34मंग योसेफ समोरना जेवण त्यासले लिसन वाढात; पण बन्यामिनले बाकीनापेक्षा पाचपट जास्त वाढात; अनी त्या त्यानासोबत भरपुर खाद पिद.

ទើបបានជ្រើសរើសហើយ៖

उत्पती 43: Aii25

គំនូស​ចំណាំ

ចែក​រំលែក

ចម្លង

None

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល