उत्पती 1

1
जग अनी मानव यासनी निर्मिती
1सुरवातले देवनी आकाश अनं पृथ्वी हाई निर्माण करी. 2अनी पृथ्वी आकारविरहित अनं शुन्य व्हती, खोल पाणीना वरना भागवर अंधार व्हता. अनी देवना आत्मा जलवर तळपी राहिंता. 3तवय देव बोलना, प्रकाश व्हय जाय, अनी प्रकाश व्हयना. 4देवनी दखं की, तो चांगला शे; अनी देवनी प्रकाश अनं अंधार ह्या एकमेकसपाईन येगळा करात. 5देवनी प्रकाशले दिन अनी अंधारले रात म्हणं; अनी संध्याकाळ व्हयनी अनं सकाय व्हयनी; हाऊ पहिला दिन.
6मंग देव बोलना, जलना मध्यभागमा अंतराळ व्हय जाय, अनं ते जलले दोनभाग करनारा व्हवोत. 7अश देवनी अंतराळ बनाडं अनी अंतराळ खालना अनं वरना जलले वेगळा करात; अनी तश व्हयनं. 8देवनी अंतराळले आकाश म्हणं; अनी संध्याकाळ व्हयनी अनं सकाय व्हयनी; हाऊ दुसरा दिन.
9मंग देव बोलना, आकाशखालना पाणी एक ठिकानमा गोया व्होवो, अनं कोरडी जमीन दृष्टीमा पडो; अनी तश व्हयनं. 10देवनी कोरडी जमिनले भूमी म्हणं अनं गोया व्हयेल पाणीले समुद्र म्हणं; देवनी दखा की, हाई चांगलं शे. 11तवय देव बोलना, हिरवळ, बी देनारी वनस्पती अनी स्वतःव्हईसन बीसहीत फळ देनारी फळझाडं भूमी आपलावर उगाडो; अनी तस व्हयनं. 12हिरवळ, स्वतःव्हईसन बी देनारी वनस्पती अनं स्वतःव्हईसन बीसहीत फळ देनारा फळझाडं भूमीनी उगाडं; देवनी दखं की, हाई चांगलं शे. 13अनी संध्याकाळ व्हयनी अनं सकाय व्हयनी हाऊ तिसरा दिन. 14मंग देव बोलना, दिन अनं रात हाई भिन्न कराकरता आकाशना अंतराळमा ज्योती व्हवोत; त्या चिन्ह, र्ऋतु, दिन अनं वरीस दखाडनारा व्हवोत. 15पृथ्वीले प्रकाश देवाकरता आकाशना अंतराळमा त्या ज्योती व्हवोत; अनी तस व्हयनं. 16देवनी दोन मोठल्या ज्योती बनाड्यात; दिनवर प्रभुत्व चालाडाकरता मोठी ज्योती अनी रातवर प्रभुत्व चालाडाकरता धाकली ज्योती; तसच त्यानी तारा बी बनाडात. 17देवनी त्यासले आकाशना अंतरमा याकरता ठेयं की त्यासनी पृथ्वीवर प्रकाश दे; 18अनी दिन अनं रात यासवर प्रभुत्व चालाले पाहिजे अनी ज्योती ले अंधारापाईन येगळं करं, देवनी दखं की, हाई चांगलं शे. 19अनी संध्याकाळ व्हयनी अनं सकाळ व्हयनी; हाऊ चौथा दिन.
20मंग देव बोलना जीवजंतुसना घोळकासघाई जलं भरी जावोत अनी पृथ्वीवरीन आकाशना अंतराळमा पक्षी उडान करोत. 21पाणीमाधला मोठा जलचर प्राणी, पाणीमा गजबजनारा अनं संचार करनारा प्रत्येक जातीना सर्वा जीव अनी प्रत्येक प्रकारना पक्षी ज्या पाणीमा पण अनं बाहेर बी राहतस असा प्राणी देवनी निर्माण करात; देवनी दखं की, हाई चांगलं शे. 22देवनी त्यासले आशिर्वाद दिधा, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, समुद्रामाधलं पाणी व्यापी टाका; अनी पृथ्वीमा पक्षी बहुगुणित व्हवोत. 23अनी संध्याकाळ व्हयनी अनं सकाळ व्हयनी; हाऊ पाचवा दिन.
24मंग देव बोलना, "प्रत्येक जातना पाळीव प्राणी, सरपटणारा प्राणी अनं वनपशु अस जीवधारी प्राणी पृथ्वी उपजवो." अनी तसच व्हयना. 25अस प्रत्येक जातना वनपशु, ग्रामपशु अनं जमीनवर रांगनारा जीव देवनी बनाडं; देवनी दखं की, हाई चांगलं शे. 26#१ करिंथ 11:7 मंग देव बोलना, "आपला प्रतिरूपना अनं आपलासारखा दिसनारा अस मनुष्य आपण बनाडूत; समुद्रमाधलं मासा, आकाशमाधलं पक्षी, ग्रामपशु, सर्वी पृथ्वी अनी पृथ्वीवरला रांगनारा सर्वा प्राणी यासनावर त्या सत्ता करतीन." 27#मत्तय 19:4 देवनी आपला प्रतिरूपना मनुष्य बनाडं; देवना प्रतिरूप अस तो बनाडामा वना, नर अनं नारी अस त्या बनाडाई गयात.#मार्क 10:6 28देवनी त्यासले आशिर्वाद दिधा; अनी त्यासले बोलना, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापी टाका अनं तिले सत्तामा आणा; समुद्रमाधला मासा, आकाशमाधला पक्षी अनं पृथ्वीमा संचार करनारा सर्वा प्राणी यासनावर सत्ता चालावा. 29देव बोलना, दखा, सर्वा भुतलावरनं बीज देनारी प्रत्येक वनस्पती अनं स्वतःव्हईसन बीसहीत फळ देनारा प्रत्येक झाड मी तुमले देस; ह्या तुमना अन्न व्हतीन; 30तसच पृथ्वीवरला सर्वा पशु, आकाशमाधलं सर्वा पक्षी अनं पृथ्वीवर संचार करनारा सर्वा जीवधारी प्राणी यासले सर्व हिरवळ खावाकरता देस; अनी तसच व्हयनं. 31आपण करेल सर्वा भलतंच चांगलं शे अस देवनी दखं, संध्याकाळ व्हयनी अनं सकाळ व्हयनी हाऊ सहावा दिन.

ទើបបានជ្រើសរើសហើយ៖

उत्पती 1: Aii25

គំនូស​ចំណាំ

ចែក​រំលែក

ចម្លង

None

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល