गलती वळख
वळख
गलतीकरास पत्र हाई प्रेषित पौलनी लिखं१:१ हाई एक पत्र शे जे पौलनी गलती आठली मंडळीले ख्रिस्तना जन्मनंतर ४८ ते ५७ सालना दरम्यान लिखी. गलतीकर ह्या त्या लोके व्हतात ज्या गलती नावना प्रांतमा जे रोममा शे, तठे राहेत. विद्वानसले नेमकं माहित नही की, हाई पत्र पौलनी कोठे लिखं. अस म्हणतस की, त्यानी इफिस किंवा करिंथ शहरमा राहीसन हाई पत्र लिखं व्हई.
त्या यहूदी अनं गैरयहूदी ख्रिस्ती लोकसना नावे हाई पत्र लिखं ज्या गलती आठली मंडळीना सभासद व्हतात. ख्रिस्ती लोकसले यहूदी नियमशास्त्रमातील खास करीसन सुंतानं पालन कराले पाहिजे हाई सांगणारं खोटं शिक्षणना सामना कराकरता खास करीसन पौलनी हाई पत्र लिखं. ख्रिस्ती लोकसमा एक असा गट व्हता ज्याले “ज्युडाईझस” म्हणेत. त्या अस मानेत की, गैरयहूदी लोकसनी सुंता करनं आवश्यक शे. त्यासनी पौलना प्रेषितपणना अधिकारवर बी संशय करा. पौलनी त्यानी स्वतःनी काही जिवनकथा सांगीसन आपला प्रेषितपणनी साक्ष दिधी अनी हाई स्पष्ट करीसन, १:११–२:१४ मुक्ती फक्त येशु ख्रिस्तवर ईश्वास करावरच भेटस अस त्यानी शुभवर्तमान स्पष्टीकरण करस. २:१६ मुक्ती लोकसना कर्मना नही तर परमेश्वरनी कृपाना परिणाम शे.
रूपरेषा
१. पौल गलतीना मंडळीले सलाम करीसन पुस्तकनी सुरवात करस. १:१-५
२. पौल आपला जिवनना काही गोष्टी स्पष्ट करस, हाई सांगाकरता की, त्यानी नियमशास्त्रना नुसार जिवन जगाना प्रयत्न करा पण काहीच हात लागनं नही. १:६–२:२१
३. यानानंतर नियमशास्त्र अनी कृपा आमले मुक्ती देवाकरता काय भुमिका बजाडस हाई तो स्पष्ट करस. ३–४
४. चांगले ख्रिस्ती जिवन जगाकरता तो काही साधासरळ बोध करस. ५:१–६:१०
५. पौल शेवटली ईनंती करस की, परमेश्वरना द्वारा नविन व्यक्ती व्हणं हाई सुंतानामायकच बाह्य रिततीन महत्त्वनं शे हाई ध्यानमा ठेवा अनी नमस्कार करीसन हाई पत्रनं शेवट करस. ६:११-१८
ទើបបានជ្រើសរើសហើយ៖
गलती वळख: Aii25
គំនូសចំណាំ
ចែករំលែក
ចម្លង
ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល
The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025