गलती 1:3-4

गलती 1:3-4 AII25

आपला देव जो पिता अनं प्रभु येशु ख्रिस्त याना कडतीन तुमले कृपा अनं शांती देत राहो. आपला देवपिताना ईच्छाप्रमाणे आपलाले हाई दुष्ट युगमाईन सोडावाकरता तुमना आमना पापसनाबद्दल प्रभु येशु ख्रिस्तनी स्वतःले दान करा.