निर्गम वळख
वळख
निर्गमना पुस्तक आब्राहामनी वंशनी गोष्ट मोरे चालाडसं, जे उत्पतीमां सुरु व्हयेल व्हतं. निर्गम हाऊ शब्दना आर्थ “परत” म्हणजे इस्राएल राष्ट्रले मिसर देशमाईन बाहेर येवानंतर जे वचन परमेश्वरनी आब्राहमले कर व्हतं. ज्या विदयवान शेतस त्या आशे समतसं की निर्गमना पुस्तक जास्त करीसनं मोशेनी लिखेल शे, आशे वाटसं की हाई धडामाईन आशी माहीती कयसं, निर्गम 24:4 मां आशे सांगस की मोशेनी हाई पुस्तक काही भागमां कशे लिखेल शे, यहोशवा 8:31 मां हाई निर्गम 20:25 मां आदेश दि टाकाना संदर्भ देयल शे अनी आशे सांगस की “मोशेना पुस्तकमां लिखेल व्हतं.” नवीन करारमां मोशेनी लिखेल पुस्तकना बराचदाव उल्लेख व्हयेल शे, उदाहरण जर दिदा तर जळता झुडूपमां जे व्हयनं त्यानाबारामां सांगमा येस अनी आशे सांगामा येस की “मोशेना पुस्तक” मार्क 12:26 लिखामां येयल व्हतं. मिसरमाईन इस्राएल लोकेसले बाहेर लयी येवानं हाई 1300 इ.स.वी पुर्व मां शक्य व्हयेल व्हतं. 1 राजे 6:1 सांगमा येयल शे की इस्राएल लोकेसले बाहेर लयी जावानं शलमोन राजानी शासनकायमां 4 था वरीसपाईन 480 वरीस आगोदर व्हयेल व्हतं.
निर्गम हाई गोष्टवर जोर देस की परमेश्वरनी आब्राहम, इसहाक अनी याकोब यासले जे वचन दिध व्हतं ते कशा पुरा करी राहींनता. हाई आब्राहमना वंश, इस्राएल राष्ट्रले मिसरनी भुमीपाईन परमेश्वरना सामर्थ्यनी उध्दारनीबारामां सांगमा येयल शे, निर्गम 1:12. तठेन परमेश्वरनी आपला लोकेसले सिनाय पर्वतना खोरामां लि गया जठे त्यानी मोशेले इस्राएलना पालनपोषण कराना नियम सांगात (निर्गम 12-19). आशे नियम सांगमा येयल शेतस की त्यानी कसे काम कराले पाहीजे, त्यासनी बलिदाने कशे करानं अनी तंबू यासना मजारमां परमेश्वना निवास स्थान राहावाले पाहीजे व्हता, (तंबुमां पुजा कराकरता कोश अनी दुसरा साधन, अनी उपासकना ईषेश कपडा (निर्गम 20-31) तयार कराना सुचना देयल शेतस. मंग एक भयानक विद्रोह व्हवानंतर इस्राएलनी वासरुना रुपमां एक सोनानी मुरती बनाडी व्हती, मोशेनी परत परमेश्वरनीसंगे भेट व्हयनी निर्गम 32-33). पुस्तकना शेवटना भागमां आमले वाचामां येस की आगोदर बनाडेल वस्तुसनी निर्मीती कशी व्हयेल शे. (40-33)
रूपरेषा
१. अध्याय 1 मां आमले हाई सांगस की इस्राएल लोकेसले मिसर देशमां कशे गुलाम बनाडेल जायेल व्हतं.
२. अध्याय 2 ते 4 मोशेनी सांगेल शे. मनजे त्याना जीवन कशे व्हतं हाई सांगेल शे.तोपावोत त्याले परमेश्वरना लोकेसले सोडावाले बलायेल नही व्हतं.
३. लेखक सांगस की परमेश्वरनी आपला लोकेसले त्या देशमाईन अनी फारोना सैनिकपाईन वाचाडाकरता मिसर देशमां मोठ मोठला चमत्कार अनी मोठ मोठल्या पिढा निर्मान करात. अध्याय 15: 21-51)
४. आठेन इस्राएल राष्ट्र सिनाय पर्वतपावोत गयात. (अध्याय 19-15)
५. अध्याय 20 ते 31 मां आशे वाचतसं की परमेश्वरनी मोशेले कसे नियम लायी दिदात. मनजे इस्राएल लोकेसले कोनता परकारतीन जगानं अनी आरधना करानी व्हती. यानाबारामां स्पष्ट सांगेल शे.
६. अध्याय 32 मा लिखेल शे की इस्राएल लोकेसनी कशे मोशेना भाऊ अहरोनले सोनाना वासरु बनाडाले राजी करीसनं परमेश्वरना ईरोधमां पाप करं.
७. अध्याय 33 ते 40 मां आशे सांगेल शे की मोशेनी परमेश्वनी महीमा कशी दखी अनी इस्राएलला परमेश्वरना नियमनीबारामा सुचना दिदात अनी सांग की निवासस्थान, कोश उपासना कराकरता दुसरा साधन, तशेच याजकना ईषेश कपडा कशे बनाडानं हाई सांगेल शे.
ទើបបានជ្រើសរើសហើយ៖
निर्गम वळख: Aii25
គំនូសចំណាំ
ចែករំលែក
ចម្លង

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល
The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025