निर्गम 4

4
परमेश्वर मोशेले अद्भूत सामर्थ्य देस
1तवय मोशेनी उत्तर दिध, “पण त्या मनावर ईश्वास करावूत नही अनं मनं म्हणनं बी ऐकी लेणार नहीत, त्या बोलतीन परमेश्वरनी तुले दर्शन दिध नही.”
2तवय परमेश्वर त्याले बोलना, “तुना हातमा ते काय शे?” तो बोलना, “काठी शे.”
3परमेश्वर त्याले बोलना, “ती जमिनवर टाक” ती त्यानी टाकताच तिना साप व्हयना, त्याले दखीसन मोशे पळना. 4तवय परमेश्वर मोशेले बोलना, “आपला हात पुढे करीसन त्यानी शेपुटले धर” तवय त्यानी हात पुढे करीसन त्याले धरं त्यानी परत काठी व्हई गई. 5“म्हणजे त्यासना पुर्वजसना देव, अब्राहामना देव, इसहाकना देव अनं याकोबना देव यहोवा ह्यानी तुले दर्शन देल शे, हाई यावतीन त्यासले पटी.”
6परमेश्वर त्याले आखो बोलना, “आते तु आपला हात उरवर ठेव” त्यानी आपला हात उरवर ठेवा तर, तो कोड व्हईसन बरफना मायक धवळाभडक व्हयना. 7मंग परमेश्वर त्याले परत बोलना, “आपला तू हात परत उरवर ठेव” अनी त्यानी ठेवा तर त्याना हात परत पहिलासारखा व्हई गया. 8तो आखो बोलना, “तुना पहिला‍ चमत्कारले दखीसन त्यासनी जर तुना ईश्वास नही ठेवा तर त्या ह्या तुना दुसरा चमत्कारले खरं मानतीन. 9जर त्या ह्या दोन्ही चमत्कार मानावूत नहीत अनं तुनं ऐकणार नहीत तर तु नदीतीन पाणी लिसन कोरडी जमिनवर वत, म्हणजे तु नदीमातीन लेयल पाणीनं कोरडी जमिनवर रक्त व्हई.”
10पण मोशे बोलना, “हे प्रभु, मी वक्ता नही शे, पहिले बी नव्हतु, अनं तु आपला दासकडे बोलना तवयपाईन बी नही, मी तर बोलामा कच्चा शे, जड जिभना शे.”
11तवय परमेश्वर त्याले बोलना, “मनुष्यले तोंड कोणी देयल शे? मनुष्यले मुका, बहिरा, डोळस अनी आंधया कोण करस? मीच ना? 12तर आते जाय, मी तुना बोलाले मदत करसु, अनी तु काय बोलानं ते तुले शिकाडसु.”
13पण मोशे बोलना, “नको प्रभु, दुसरं कोणले तरी धाड.”
14मंग मोशेवर परमेश्वरना संताप व्हयना अनी त्याले बोलना, “लेवी वंशना अहरोन हावु तुना भाऊ नही शे का? त्याले चांगलं बोलता येस हाई माले माहीत शे, तो दख तुले भेटाले ई राहीना, तुले दखीसन तो मनमा भलताच खुश व्हई. 15तु त्यानासंगे बोल अनी त्याले सांग तुले काय बोलनं शे, मी त्याले अनी तुले बोलाकरता मदत करसु अनी तुमले काय करनं शे हाई तुमले शिकाडसु. 16तो तुनाकडतीन लोकससंगे बोली, तवय तु त्यानाकरता देवनामायक व्हशी, त्याले तु सांगानं काय बोलनं शे. 17तु आपला हातमा हाई काठी ले, ह्याघाई तु चिन्ह दखाडशी.”
मोशे मिसर देशमा परत येस
18मंग मोशे तठेन निंघीसन आपला सासरा इथ्रो यानाकडे गया अनं त्याले बोलना, “माले मिसरमाधला मना भाऊबंधकसकडे दे, त्या आजूनपावत जिवत शेतस की नही हाई माले दखु दे.” तवय इथ्रो बोलना, “सुखमा जा.”
19 # प्रेषित 7:34 मिद्द्यान प्रांतमा परमेश्वर मोशेले बोलना, “चल मिसर देशमा परत जाय, तुना जीव लेवाले दखणारा सर्वा मरी जायेल शेतस.” 20मंग मोशे आपली बायको अनं पोऱ्यासले गधडावर बसाडीसन मिसर देशले जावाकरता निंघना अनी देवनी देल काठी बी हातमा लिधी.
21परमेश्वर मोशेले बोलना, “तु मिसरमा परत गया म्हणजे ज्या चमत्कार तुना हातमा शेतस त्या सर्व फारोपुढे करी दखाड, तरी बी तो मना लोकसले जाऊ देवाव नही, कारण त्यानं मन मी कठीण करसु. 22#अनुवाद 1:21; यिर्मया 31:9तु जाईसन फारोले सांग, परमेश्वर म्हणस इस्त्राएल हावु मना पोऱ्या शे, मना थोरला पोऱ्या शे. 23#निर्गम 12:29मी तुले सांगेल शे, मना पोऱ्यासले मनी उपासना कराले जावु दे, पण तु त्यासले जावु दि नही राहीना, तर दख मी तुना पोऱ्या, तुना थोरला पोऱ्याले मारी टाकसु.”
24 # उत्पती 17:14; 32:25 मंग प्रवास करतांना त्या उतारशाळमा व्हतात तठे परमेश्वरनी मोशेले गाठं अनी त्याले मारी टाकाना प्रयत्न करा. 25तवय मोशेनी बायको सिप्पोरा हिनी एक धारदार दगड लिसन त्याना पोऱ्यानी माय अंगना समोरली कातडी कापी अनी ती मोशेना पायजोडे ठिसन बोलनी, “तु रक्तघाई लेयल मना नवरा शे.” 26तवय परमेश्वरनी मोशेले मारं नही, रक्तघाई लेयल नवरा अस ती सुंताले अनुसरीसन बोलनी.
27मंग परमेश्वर अहरोनले बोलना, “मोशेले भेटाकरता तु रानमा जा.” तो गया अनी देवना डोंगरवर त्याले भेटीसन त्याले नमस्कार करा. 28मंग परमेश्वरनी त्याले ज्या आज्ञा दिसन धाडं अनं ज्या चमत्कार दखाडाले आज्ञा करी ते सर्व मोशेनी अहरोनले सांगं. 29नंतर मोशे अनी अहरोन ह्यासनी जाईसन इस्त्राएल वंशना सर्व वडील लोकसले एकत्र जमाडात. 30अनी परमेश्वरनी जे मोशेले सांगं ते सर्व अहरोननी इस्त्राएल लोकसले सांगं अनी त्यासले चमत्कार करी दखाडात. 31#4:31 निर्गम 14:31 तवय लोकसले भरोसा पटना, परमेश्वरनी इस्त्राएल घराणानी भेट लिसन त्यासनी विपत्तीकडे लक्ष देयल शे हाई त्यासनी ऐकं तवय त्यासनी त्याले नमन करीसन त्यानी आराधना करी.

ទើបបានជ្រើសរើសហើយ៖

निर्गम 4: Aii25

គំនូស​ចំណាំ

ចែក​រំលែក

ចម្លង

None

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល