निर्गम 21
21
गुलामसंगे कसं वागानं
(अनुवाद 15:12-18)
1आते इस्त्राएल लोकसले या नियम लाई दे: 2तु एकादा इब्री गुलाम ईकत लिधा तर त्यानी सव वरीस काम करानं अनी सातवा वरीसले त्यानाबद्दल काही वसुली न करता त्याले जावु देवानं. 3तो कुवारा जर व्हई तर त्यानी कुवारच मुक्त व्हवानं, जर तो बाईसंगे येल व्हई त्यानी बाईनी बी त्यानासंगे मुक्त व्हईसन जावानं. 4#लेवीय 25:44त्याना मालकनी त्याले बायको करी दिधी व्हई अनी त्याले पोर्या अनं पोरी व्हयन्यात तर ती अनी लेकरं त्याना मालकना राहतीन; त्यानी एकलानीच जावानं. 5पण जर तो दास सांगु लागना की, मना मालकवर अनं मना बायको लेकरंसवर मनं प्रेम शे, माले मुक्त व्हईसन जावानी ईच्छा नही. 6तर त्याना मालकनी त्याले देवसमोर आणीसन दारजोडे किंवा दारना चौकटजोडे उभं करानं अनं आरीघाई त्याना कान टोचाना म्हणजे तो त्याना कायमना गुलाम राही.
7कोणी आपली पोर दासी म्हणीसन ईकी तर दासनामायक तिनी मुक्त व्हईसन जावानं नही. 8तिना मालक तिले आपली बाई करी ली अनी पुढे तिनावर त्यानं मन भरी गयं तर त्यानी खंड लिसन तिले मुक्त करानं; तिनासंगे त्यानी कपट करामुये परका लोकसले तिले ईकाना त्याले अधिकार नही. 9जर ती दासीले त्याले आपला पोऱ्याकरता ठेवनं व्हई तर तिले त्यानी आपली पोर प्रमाणे वागाडानं. 10त्यानी दुसरी बाई जरी करी तरी अन्न, वस्त्र अनं निवारा यामा तिले काही कमी पडू देवानं नही. 11या तिन्ही गोष्टी जर तो करत नही व्हई तर खंड न देता तिनी मुक्त व्हई जावानं.
शारीरिक इजा कराना गुन्हा संबंधमा नियम
12 #
लेवीय 24:17
कोणी एकादाले शिक्षा करी अनी त्यामा तो मरी गया तर शिक्षा करणाराले मरणदंड व्हवालेच पाहीजे. 13#अनुवाद 19:4-5एकादाना घात कराना इरादातीन कोणी टपीन बठेल नही व्हई तरी देवनी त्याले त्याना हातमा दि दिध तर त्याले पळी जावाकरता मी तुले एक जागा नेमी देस. 14#१ राजे 2:28जर एकादा धिटाई करीसन टपीन एकादावर चाल करी गया अनी त्याना घात करा तर त्याले मारी टाकाकरता मनी वेदीना जोडेतीन बी लई जावानं.
15कोणी आपला बापले किंवा मायले शिक्षा करस तर त्याले मारी टाकानं.
16 #
अनुवाद 24:7
कोणी एकादा माणुसले चोरीसन ईकत व्हई किंवा त्यानाजोडे तो सापडना तर चोरनाराले मारी टाकानं.
17 #
लेवीय 20:9; मत्तय 15:4 कोणी आपला बापले किंवा आपली मायले शिव्या शाप देत व्हई तर त्याले मारी टाकानं.
18दोन माणसं भांडी राहिनात अनी एकनी दुसराले दगड मारा किंवा बुक्का मारा अनी त्यामुये तो मरणा नही पण अंथरुन धरी बठना. 19अनी तो उठीसन, काठी धरीसन हिंडूफिरु लागना तर मारणाराले सोडी देवानं. पण तो घर बठामुये त्यानं व्हयेल नुकसान त्यानी भरी देवानं अनी त्यानी त्याले पुरं बरं करी देवानं.
20कोणी आपला दास किंवा दासीले काठीघाई मारं अनी मारता मारता तो दास मरी गया तर मारणाराले शिक्षा व्हवालेच पाहीजे. 21पण तो एकदोन दिन जिवत राहिना तर मालकले दंड कराना नही; कारण तो त्यानच धन शे.
22कोणी आपसमा मारामारी करी राहिनात अनी त्यामा एकादी गर्भवती बाईले धक्का लागीसन तिना गर्भपात व्हयना, पण तिले दुसरी काही इजा व्हयनी नही तर ती बाईना नवरा सांगी तो दंड देना पडी अनी न्यायाधिशना आज्ञातीन त्यानी तो भराना. 23पण दुसरी काही इजा व्हयनी तर जीव बद्दल जीव, 24#लेवीय 24:19-20; अनुवाद 19:21; मत्तय 5:38डोयाबद्दल डोया, दातबद्दल दात, हातबद्दल हात, पायबद्दल पाय, 25चटकाबद्दल चटका, जखमबद्दल जखम, फटकाबद्दल फटका असा बदला लेवाना.
26जर कोणी वार करीसन आपला दास किंवा दासीना डोया फोडी तर तो डोया गया म्हणीसन त्यानी त्याले दास्यमुक्त करानं. 27अनी जर कोणी वार करीसन आपला दास किंवा दासीना दात पाडी तर तो दात गया म्हणीसन त्यानी त्याले दास्यमुक्त करानं.
मालकनी जबाबदारी
28एकादा बैलनी एकादा माणुसले किंवा बाईले घोमालीसन मारी टाकं, तर त्या बैलले दगडमार करीसन मारी टाकानं, पण त्यानं मांस कोणी खावानं नही; बैलना मालकले मात्र सोडी देवानं. 29जर त्या बैलले शिंग मारानी सवयच व्हई अनी त्याना मालकले त्यानाबद्दल सांगं तरी बी त्यानी त्याले बांधी ठेवं नही, अनी त्यानी एकादा माणुसले किंवा बाईले मारी टाकं, तर बैलले दगडमार कराना अनी त्याना मालकलेबी मारी टाकानं. 30जर कोणी त्यानाबदलामा किंमत भरी मांगी तर त्या मालकनी आपलं जीव वाचाडाकरता जी काही किंमत मांगी व्हई ती दि टाकानी. 31बैलनी एकादाना पोऱ्याले किंवा पोरले घोमालीसन मारी टाकं तरी बी हावुच न्याय त्याले लागू व्हई. 32जर बैलनी एकादाना दासले किंवा दासीले घोमालीसन मारं तर त्या बैलना मालकनी त्याले तीस चांदीनं शिक्का देवानात अनी त्या बैलले दगडमार करानी.
33एकादानी खड्डा खोदीसन किंवा उघडीसन त्याले झाकं नही अनी त्यामुये एकादानं गधडा किंवा बैल पडना, 34तर खड्डाना मालकनी नुकसान भरपाई करी देवानी, जनावरना मालकले त्याना मोल देवाना अनी मरेल जनावर त्या खड्डाना मालकनं व्हई. 35एकादाना बैलनी दुसराना बैलले जखमी करीसन मारी टाकं तर त्या दुसरा बैलले ईकीसन दोन्ही मालकसनी तो पैसा वाटी लेवाना, तसच मरेल बैलबी त्यासनी वाटी लेवानं. 36पण बैल पहिलापाईन मारका शे हाई माहीत राहिसन बी मालकनी त्याले बांधी ठेवं नही तर त्यानी बैलना बदलामा बैल देवाना अनी मरेल बैल त्याना व्हई.
ទើបបានជ្រើសរើសហើយ៖
निर्गम 21: Aii25
គំនូសចំណាំ
ចែករំលែក
ចម្លង
ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល
The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025

: