निर्गम 20
20
दहा आज्ञा
(अनुवाद 5:1-21)
1 #
अनुवाद 5:1-21
देवनी या सर्व वचनं सांगात: 2ज्यानी तुले मिसर देशमातीन, गुलामगिरीमातीन काढं तो मी परमेश्वर तुना देव शे.
3मनासमोर तुले दुसरा देव नकोत.
4आपलाकरता मुर्ती बनाडू नको, तसच आकाशमातील, खाल पृथ्वीवरली कसानी अनं पृथ्वीखालना जलमातील कसानीबी मुर्ती बनाडू नको. 5#अनुवाद 7:9त्यासन्या पाया पडू नको किंवा त्यासनी पुजा करू नको; कारण मी परमेश्वर तुना देव ईर्ष्यावान शे; ज्या मना विरोध करतस त्यासना पोऱ्यासले चौथी पिढीपावत बापना अन्यायबद्दल शिक्षा करसु. 6पण ज्या मनावर प्रेम करतस अनं मन्या आज्ञा पायतस असा लोकसना हजारो पिढीसवर मी दया करसु.
7 #
लेवीय 19:2
तुना देव यहोवा यानं नाव व्यर्थ लेवु नको, कारण जो परमेश्वरनं नाव व्यर्थ ली त्याले तो शिक्षा दि.
8 #
निर्गम 31:13
शाब्बाथ दिननी आठवण ठिसन तो पवित्र अशा पाळ. 9#निर्गम 23:12; 34:12; 35:2; 31:15सव दिनपावत कष्ट करीसन आपलं कामकाज कर, 10#निर्गम 23:12; लेवीय 23:3 पण सातवा दिन तुना देव यहोवा याना शाब्बाथ शे, त्या दिन कोणतच कामकाज करु नको; तु, तुना पोरंसोरं, तुना नौकर, तुना जनावरं किंवा तुनी हदमा ज्या विदेशी शेतस त्यासनी बी काम करानं नही. 11#उत्पती 3:1-3; निर्गम 31:17कारण सव दिनमा परमेश्वरनी आकाश, पृथ्वी अनं त्यामातील सर्वकाही बनाडं अनी सातवा दिनले आराम करा; म्हणीसन परमेश्वरनी शाब्बाथ दिन आशिर्वाद दिसन पवित्र करेल शे.
12 #
लेवीय 19:3; अनुवाद 27:16; मत्तय 15:4; मत्तय 19:19; इफिस 6:2 आपला बाप अनं आपली माय यासना मान राख, म्हणजे जो देश तुना देव यहोवा तुले दि राहिना त्यामा तु कायमना राहशी.
13 #
उत्पती 9:6; रोम 13:9; याकोब 2:11; मत्तय 5:21; लेवीय 24:17 खुन करानं नही.
14 #
लेवीय 20:10; मत्तय 5:17 व्यभिचार करानं नही.
15 #
लेवीय 19:11 चोरी करानं नही.
16आपला शेजारनाबारामां खोटं बोलानं नही.
17“आपला शेजार जो शे त्याना घरना मोह करानं नही, आपला शेजारीनी बाईना मोह करानं नही. आपला शेजारीना नौकर, बैल, गधडा किंवा त्यानी कोणती बी वस्तुना लोभ करानं नही.”
लोकसमा भिती
(अनुवाद 5:22-23)
18 #
इब्री 12:18
मेघगर्जना व्हई राहिनी, ईजा चमकी राहिन्यात, करणा वाजाना आवाज ई राहिना अनी पर्वतमातीन धुर निंघी राहिना अस सर्व लोकसले दखायनं, ते दखीसन त्यासना थरकाप व्हयना अनी त्या दूर सरकीसन उभा राहिनात. 19#इब्री 12:18-19त्या मोशेले बोलू लागनात, “आमनाशी तुच बोल अनी आम्हीन ऐकसुत; देव आमनासंगे बोलस तर आमले भिती वाटस, तो बोलना तर आम्हीन मरसुत.”
20मोशेनी लोकसले सांगं, भ्याऊ नका कारण तुमनी परीक्षा दखाकरता अनी त्यानं भय तुमना डोयासमोर राहीनं तर तुम्हीन पाप करावुत नही यानाकरता देव येल शे. 21लोकं दुर उभा राहिनात पण मोशे काळोख अंधारमा देव व्हता तिकडे गया.
वेदीसबद्दल नियम
22तवय परमेश्वर मोशेले बोलना तु इस्त्राएल लोकसले अस सांग, मी तुमनासंगे आकाशमातीन भाषण करेल शे हाई तुम्हीन स्पष्ट दखेल शे. 23तुम्हीन मना बरोबरीले दुसरा देव करानं नही किंवा आपलाकरता सोनाचांदिना देव बनाडानं नही. 24मनाकरता एक मातीनी वेदी करा अनी तिनावर शेरडंमेंढरंसनं अनी गुरंढोरंसन होम अनी शांती अर्पणं करा. अनी कुठे कुठे तुम्हीन मनी आराधना करशात तो तो ठिकाण मी तुमले सांगसु अनी तठे मी ईसन तुमले आशिर्वाद दिसु. 25#अनुवाद 27:5; यहोशवा 8:21तुम्हीन मनाकरता दगडसनी वेदी बांधशात तर ती फोडेल दगडसनी नही पाहीजे कारण तुम्हीन आपला हत्यारं त्या दगडले लावशात तर तो भ्रष्ट व्हई. 26मनाकरता पायऱ्यासनी वेदी बनाडू नको, जर तु पायऱ्या करीसन त्यावरतीन वेदीवर चढशी तर तुनं उघडं शरीर माले दखाई.
ទើបបានជ្រើសរើសហើយ៖
निर्गम 20: Aii25
គំនូសចំណាំ
ចែករំលែក
ចម្លង
ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល
The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025

: