निर्गम 16:3-4

निर्गम 16:3-4 AII25

अनी बोलनात, “आम्हीन मिसर देशमा मासघाई भरेल ताटवर बठीसन मनसोक्त जेवण करे, तवय आमले परमेश्वरना हाततीन मरण येतं तर बरं व्हतं, पण या सर्व समुदायले उपाशी मरावं म्हणीसन तुम्हीन आमले या रानमा लई येल शेतस.” तवय परमेश्वर मोशेले बोलना, “मी आकाशमातीन तुमनाकरता अन्नवृष्टी करसु अनी या लोकसनी बाहेर जाईसन एक दिनकरता पुरी इतलं जमा करानं; यावरतीन त्या मना नियमतीन चालतस की नही याबद्दल मी त्यासनी परीक्षा दखसु.

អាន निर्गम 16