प्रेषित 27:23-24
प्रेषित 27:23-24 AII25
कारण ज्याना मी शे अनी ज्यानी सेवा मी करस त्या देवना स्वर्गदूत कालदिन रातले मनाजोडे उभा राहीसन बोलना, ‘पौल भिऊ नको! तुले कैसरपुढे उभंच राहनं शे; अनी तुनासंगे ज्या जहाजमातीन जाई राहीनात त्या सर्व देवनी तुले देयल शे.’