प्रेषित 27
27
पौलना रोमपावत जलप्रवास
1जवय हाई ठरामा वनं की, आम्हीन जहाजमा बठीन इटली देशपावत जावानं तवय त्यासनी पौल अनी बाकीना बराच कैदीसले रोमी पलटनना युल्य नावना अधिकारी याना हातमा सोपामा वनं. 2तवय आम्हीन आशिया देशना किनारावरला बंदरसवरतीन जाणारं अद्रमुत्तीय नावना शहरना एक जहाजमा बठीन निंघनुत; तवय मासेदोनियामाधला थेस्सलनीक शहरना एक अरिस्तार्ख नावना माणुस आमनासंगे व्हता. 3दुसरा दिन आम्हीन सिदोनले पोहचनुत, तवय युल्यनी पौलवर मेहबानी करीसन त्याना मित्रसनी त्याले लागणाऱ्या वस्तु त्याले देवाले पाहिजे म्हणीसन त्यासनाकडे जावानी त्याले परवानगी दिधी. 4मंग आम्हीन तठेन निंघनुत तवय वारा समोरना व्हता म्हणीसन सायप्रस बेटना आडतीन गवुत. 5नंतर किलिकिया शहर अनी पंफुल्या शहर यासनासमोरना समुद्रतीन जाईसन आम्हीन लूक्या प्रांतना मुर्या बंदरवर पोहचनुत. 6तठे एक इटलीले जाणारं अस एक आलेक्सांद्रियानं जहाज अधिकारीला भेटनं त्यावर त्यानी आमले चढावं.
7मंग बराच दिन बागेबागे जाता जाता मोठी मेहनततीन कनिदा बेटसमोर पोहचनु पण वारा पुढे जावु दि नही राहींता, म्हणीसन आम्हीन क्रेत बेट वरतीन सलमोन बेटसमोर गवुत. 8मंग मोठी मेहनततीन आम्हीन त्याना काठ धरीन सुरक्षित बंदर#27:8 सुरक्षित बंदर हाई एक बंदरनं नाव शेवर पोहचनुत; त्यानाजोडे लसया शहर व्हतं.
9तवय आमले बराच दिन व्हवामुये अनी तितलामा उपासना दिन बी व्हई गयात म्हणीसन त्या येळले समुद्रमातीन जाणं संकटमय व्हतं, म्हणीसन पौलनी त्याले अशी सुचना करी की, 10“अहो भाऊसवन, या समुद्रप्रवासमा फक्त मालना अनी जहाजनाच नही तर आपला जीवना बी नुकसान अनी मोठी हानी व्हई, अस माले दखास.” 11तरी अधिकारीनी पौलना सांगनाकडे लक्ष न देता जहाज चालाडनारा अनी जहाजना मालक यासनाकडे जास्त लक्ष दिधं. 12ते बंदर हिवाळामा राहवाकरता सुरक्षित नव्हतं म्हणीसन बराच जणसनी सल्ला दिधा की, तठेन निंघा अनी जमी तर क्रेतामाधलं फेनीके बंदरमा जाईसन तठे हिवाळा पुरा कराना; कारण या बंदरनं तोंड नैर्ऋत्यकडे अनी वायव्यकडे शे.
समुद्रमा वादय ऊठस
13मंग दक्षिण दिशाकडला वारा मंद वाही राहींता त्यामुये आपला बेत बराबर शे अस समजीन त्या तठेन नांगर उचलीन काठ धरीन क्रेत बेटना बाजुतीन गयात. 14पण थोडा येळमा उत्तरपुर्व नावना तुफानी वारा तिकडतीन सुटना. 15त्यामा जहाज सापडीन वाराना विरोधमा पुढे चाली नही राहींत म्हणीसन आम्हीन प्रयत्न करानं सोडीसन जठे वारा लई जाई तठे वाहत गवुत. 16मंग कौदा नावना एक धाकला बेट वरतीन जातांना आम्हीन मोठा प्रयत्न करीसन नावले आपला ताबामा करी लिधी. 17ती वर लीधी मंग जहाज हाकलनारासनी वस्तुसले खाल उतारीसन जहाजले खालपावत आवळीन बांधी लिधं. ती सुर्ती नावना बेटना वाळूमा फशी अशी त्यासले भिती वाटनी म्हणीसन त्यासनी पाल उतारीसन जहाजले तसच खोल पाणीमा राहु दिधं. 18तवय वादयमुये आमना भलताच हाल व्हवु लागनात त्यामुये दुसरा दिन त्या माल फेकु लागनात. 19अनी तिसरा दिन त्यासनी आपला हाततीन जहाजना अवजारं टाकी दिधात. 20मंग बराच दिन सुर्य अनी तारा बी दिसनात नही अनी वादयना जोर आमले भलताच भासना, त्यामुये शेवट आमनी जगानी आशा अगदी संपीच गई.
21नंतर बराच दिन सर्वाजन उपाशीच व्हतात; तवय पौल त्यासनामा उभा राहीसन बोलना, “भाऊसवन, तुम्हीन मनं ऐकाले पाहिजे व्हतं, क्रेत बेट वरतीन निंघालेच नको पाहिजे व्हतं, म्हणजे या हाल अनी हानी व्हती नही. 22तर मी आते तुमले सांगस की हिम्मत धरा; तुमनामाधला कोणाच जिवना नाश व्हवाव नही, जहाजना नाश मात्र व्हई. 23कारण ज्याना मी शे अनी ज्यानी सेवा मी करस त्या देवना स्वर्गदूत कालदिन रातले मनाजोडे उभा राहीसन बोलना, 24‘पौल भिऊ नको! तुले कैसरपुढे उभंच राहनं शे; अनी तुनासंगे ज्या जहाजमातीन जाई राहीनात त्या सर्व देवनी तुले देयल शे.’ 25यामये भाऊसवन, हिम्मत धरा! मना देववर माले भरोसा शे की, जसं त्यानी माले सांगं तसच व्हई. 26तरी आपले एक बेटवर पडनं पडी.”
27नंतर चौदावी रातले भुमध्य समुद्रमा आम्हीन इकडे तिकडे हेलकावा खात राहींतुत तवय मध्यरातना येळले खलाशीसनी अंदाज करा की, आपण एखादा किनारानाजोडे ई राहीनुत. 28जवय त्यासनी बुडीत टाकात तवय एक शे वीस फुट खोल पाणी भेटनं, थोडं पुढे जाईसन परत बुडीत टाक तवय नव्वद फुट खोल पाणी भेटनं. 29तवय आपण कदाचित खडकवर आदळसुत अशी भिती त्यासले वाटनी म्हणीसन त्यासनी जहाजना मांगली बाजुतीन चार नांगर सोडात अनी आतुरतातीन दिन उगानी प्रार्थना करी राहींतात. 30मंग पुढला भागतीन नांगर सोडानं निमित्त करीसन खलाशीसनी खाल नाव सोडीसन जहाजमातीन पळाले दखी राहींतात. 31तवय पौल, अधिकारी अनी शिपाईसले बोलना, “ह्या जहाजमा नही राहीनात तर तुमनं रक्षण व्हवावु नही.” 32तवय शिपाईसनी नावनी दोरी कापीन जहाजले जाऊ दिधं.
33नंतर दिन उगाना येळले पौल सर्वासले जेवण खावाबद्दल ईनंती करीसन बोलना, “आज चौदा दिन तुम्हीन वाट दखत उपाशी राहेल शेतस, काहीच खादं नही.” 34यामुये मी ईनंती करस की जेवण करी ल्या; त्यामुये तुमना जीव वाची राही; तुमनामझारना एकना बी डोकाना केसना नाश व्हवाव नही. 35अस म्हणीसन त्यानी भाकर लिसन सर्वासना समोर देवना आभार मानात, अनी ती मोडीन तो खावु लागना. 36मंग त्या सर्वासले धीर ईसन त्या बी जेवण करू लागनात. 37त्या जहाजमा आम्हीन सर्वाजन दोनशे शाहत्तर#27:37 दोनशे शाहत्तर काही शास्त्रलेखमा दोनशे पंच्याहत्तर लिखेल शे जण व्हतुत. 38जेवण खाईसन तृप्त व्हवानंतर त्यासनी समुद्रमा गहु टाकीन जहाज हलकं करं.
जहाजना नाश
39दिन उगानंतर बी ती जागा कोणती हाई त्यासनी वळखं नही; पण एक खाडी अनी तिना सपाट किनारा त्यासले दखायना अनी जमनं तर त्यानावर जहाज लावानं असा त्यासनी ईचार करा. 40मंग नांगर कापी टाकीसन ते त्यासनी समुद्र किनारले राहु दिधं, त्याच येळले कैदीसना बंधनं ढिला करात. अनी जहाजना पुढला पाल वारावर सोडीन सपाटीकडे वाट धरी. 41या समुद्रमा वर येल जमीनले जहाज लागावर त्यासनी त्याले आखो पुढे घुसाडं अनी पुढला भाग फसीन गच्च बठना अनी मांगला भाग लाटासना जोरमुये फुटाले लागना.
42मंग कोणीच कैदीनी पोहीसन पळी जावाले नको म्हणीसन त्यासले मारी टाकानं अस शिपाईसनी ठरायं. 43तरी पौलले वाचाडानं अशी ईच्छातीन अधिकारीनी त्यासनी करेल बेतले आडवा वना अनी त्यानी हुकूम दिधा की ज्यासले पोहता येस व्हई, त्यासनी पहिले उडी मारीन काठवर जावानं; 44तवय बाकीनासनी कोणी फळीसवर तर कोणी जहाजवरला कोणती बी वस्तुवर बठीन जावानं; असा सर्वाजन काठवर सुरक्षित पोहचनात.
ទើបបានជ្រើសរើសហើយ៖
प्रेषित 27: Aii25
គំនូសចំណាំ
ចែករំលែក
ចម្លង

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល
The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025