प्रेषित 22
22
1तवय पौल बोलना, “हे मना यहूदी भाऊसवन अनी वडील मंडळीसवन, मी जे आते तुमले उत्तर देस ते तुम्हीन ऐका” 2तो आपलासंगे इब्री भाषामा बोली राहीना हाई ऐकीसन त्या गप्पच व्हयनात, मंग त्यानी सांगं,
3 #
प्रेषित ५:३४-३९
मी यहूदी शे अनी किलिकिया प्रदेशना तार्स शहरमा मना जन्म व्हयना अनी या यरूशलेममा गमलियेलना चरणसमा धाकलाना मोठा व्हयनु, वाडवडीलसना नियमशास्त्रना कडकडीत शिक्षण माले भेटनं अनी जसा तुम्हीन सर्व आज देवबद्दल उत्साहीत शेतस तसा मी बी व्हतु; 4#प्रेषित ८:३; २६:९-११माणसे अनी बाया यासले बांधीन कैदखानामा टाकीन, त्यासले मारी टाकं तरी बी हाई वाटवर चालनारा लोकसना मी पाठलाग करा. 5यानाबद्दल मुख्य याजक अनी सर्व वडील लोके मना साक्षीदार शेतस, त्यासनाकडतीन यहूदी भाऊसकरता मी दिमिष्क शहरले पत्र ली जाई राहींतु, यानाकरता की, ज्या या वाटवर चालणारा लोके तठे व्हतात त्यासले बी बांधीन यरूशलेममा आणीसन शिक्षा करानी.
पौल आपलं हृदय परिवर्तनबद्ल सांगस
(प्रेषित ९:१-१९; २६:१२-१८)
6मंग अस व्हयनं की, जाता जाता मी दिमिष्क शहरना जोडे पोहचनु तवय जवळजवळ दुपारना येळले आकाशमाईन मोठा प्रकाश मना आजुबाजू अचानक चमकना. 7तवय मी जमीनवर पडनु अनी शौल, शौल! मना छळ का बरं करस? अशी वाणी मनासंगे बोलतांना मी ऐकी. 8मी ईचारं, प्रभु तु कोण शे? त्यानी माले सांगं, ज्या नासोरी येशुना तु छळ करस, तोच मी शे. 9तवय मनासंगे ज्या व्हतात त्यासनी प्रकाश दखा खरा, पण मनासंगे बोलणारी वाणी त्यासनी ऐकी नही. 10मंग मी बोलनु, प्रभुजी, मी काय करू? प्रभुनी माले सांगं, ऊठीसन दिमिष्क शहरमा जा; मंग तुले जे जे करनं शे हाई ठरावामा येल शे, ते सर्व तठे तुले सांगामा ई. 11त्या प्रकाशना तेजमुये माले दखाई नही राहींतात म्हणीसन मना सोबतीसनी मना हात धरीन माले दिमिष्कमा लई गयात.
12मंग हनन्या नावना एक माणुस व्हता, तो नियमशास्त्रप्रमाणे न्यायी अनी तठे राहणारा सर्व यहूदीसकडतीन नाव कमाडेल माणुस व्हता. 13तो मनाजोडे ईसन उभा राहीना अनी बोलना, शौल भाऊ, वर दख, तवय लगेच मी त्यानाकडे वर दखं. 14मंग तो बोलना, आपला पुर्वजसना देवनी तुनाबद्दल ठरायेल शे की, तु त्यानी ईच्छा काय शे हाई समजी लेवानं, त्या नितीमान माणुसले दखानं अनी त्यानी तोंडनी वाणी ऐकानी, 15कारण जे तु दखं अनी ऐकं त्यानाबद्दल तु सर्व लोकसपुढे त्याना साक्षीदार व्हशी. 16तर आते उशीर का बरं करस? ऊठ, त्याना नावना धावा करीसन बाप्तिस्मा ले, अनी आपला पापसले सोडी दे.
गैरयहूदी लोकसले प्रचार कराकरता पौलनी निवड
17मंग अस व्हयनं की, मी यरूशलेमले परत वनु अनी मंदिरमा प्रार्थना करी राहिंतु तवय मी दृष्टांत दखा. 18तवय मी प्रभुले दखं, तो माले बोलना, घाई कर, यरूशलेममातीन लवकर निंघी जाय, कारण मनाबद्दल तु देयल साक्ष त्या मान्य करावुत नही. 19तवय मी बोलनु, प्रभु, त्यासले माहीत शे की, तुनावर ईश्वास ठेवणारासले मी कैदखानामा टाकीन प्रत्येक सभास्थानमा शिक्षा करे. 20#प्रेषित ७:५८तुना साक्षीदार स्तेफन याना रक्तपात व्हयना तवय मी स्वतःजोडे उभा राहीसन सहमती दखाडी अनी त्यानी हत्या करनारासना कपडा संभाळी राहींतु. 21तवय प्रभुनी माले सांगं, जाय, तुले मी गैरयहूदी लोकसकडे दुर धाडस.
22या वाक्यपावत लोकसनी त्यानं ऐकं, मंग त्या वरडीसन बोलनात, “असाले मारी टाका, याले जगामाईनच काढा, हाऊ जिवत राहवाना योग्य नही.” 23त्या वरडी राहींतात अनी आपला कपडा आंगवरतीन काढीन फेकी राहींतात अनी धुळ उधळी राहींतात. 24तवय सेनापतीनी असा आदेश दिधा की, पौलले छावणीमा आणा, यहूदी त्यानावर इतला का बरं वरडनात हाई समजाले पाहिजे म्हणीसन त्यानी चाबुकना फटका दिसन त्यानी चौकशी कराकरता सांगं. 25मंग त्यासनी त्याले चामडाना दोऱ्यासघाई बांधं, तवय एक सेनापती त्यानाजोडे उभा व्हता पौल त्याले बोलना, “रोमी माणुसले, अनी ज्यामा त्याले अन्यायी ठराय नही, तरी असा माणुसले, फटाका मारानं हाई तुमनाकरता कायदेशीर शे का?”
26हाई ऐकीसन अधिकाऱ्यानी सेनापतीकडे जाईसन सांगं, “आपण हाई काय करी राहीनुत, तो माणुस रोमी शे.”
27तवय सेनापती त्यानाजोडे ईसन बोलना, तु रोमी शे का? माले सांगं,
पौलनी सांगं, “हा”
28सेनापतीनी उत्तर दिधं, “मी हाऊ नागरीकपणना हक्क बराच मोल दिसन ईकत लेयल शे.” पौलनी उत्तर दिधं, “मी तर जन्मपाईनच रोमी शे.”
29यावरतीन त्यानी ज्या चौकशी करनारा व्हतात त्या लगेच त्यानापाईन निंघी गयात, शिवाय हाऊ रोमी नागरिक शे अस सेनापतीले समजनं तवय त्याले बी भिती वाटनी, कारण त्यानी त्याले कैदी बनाडेल व्हतं.
धर्मसभापुढे पौल
30यहूदी लोकसनी पौलवर जो आरोप करा तो काय शे, हाई नेमकं समजाव अस सेनापतीना मनमा व्हतं, म्हणीसन दुसरा दिन त्यानी पौलले मोकळं करं अनी मुख्य याजक अनं सर्व अधिकारीसले एकत्र व्हवाना आदेश दिसन पौलले त्यासनापुढे उभं करं.
ទើបបានជ្រើសរើសហើយ៖
प्रेषित 22: Aii25
គំនូសចំណាំ
ចែករំលែក
ចម្លង

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល
The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025

: