प्रेषित 11:26

प्रेषित 11:26 AII25

त्याना शोध लागना तवय त्यानी त्याले अंत्युखियाले आणं, मंग अस व्हयनं की, त्यानी तठे वरीसभर मंडळीमा मिळीनमिसळीन बराच लोकसले शिकाडं. अनी शिष्यसले “ख्रिस्ती” हाई नाव पहीलींदाव अंत्युखियामा पडनं.