प्रेषित 11:23-24

प्रेषित 11:23-24 AII25

तो तठे पोहचना तवय देवनी लोकसले देयल आशिर्वाद दखीसन खूश व्हयना, अनी त्या सर्वासले प्रोत्साहीत करू लागना की, त्यासनी पुर्ण खरा मनतीन देवसंगे ईश्वासु ऱ्हावाले पाहिजे. बर्णबा हाऊ चांगला माणुस व्हता, अनी पवित्र आत्मातीन अनं ईश्वासतीन परीपुर्ण व्हता, अनी बराचसा लोके प्रभुजोडे वनात.