२ करिंथ वळख

वळख
करिंथकरसले हाई दुसरं पत्र प्रेषित पौल यानी येशु ख्रिस्तना ५५-५६ वरीस नंतर लिखं१:१ आठे करिंथकरासले ज्या दोन पत्र पौलनी लिखात त्यानामाधलं हाई दुसरं पत्र शे. बराच विद्वान अस समजतस की, या पत्रसना पहिले करिंथकरसले एक मोठं कडक पत्र लिखेल व्हतं. यानाबद्दल तो२:३-४ या वचनसमा उल्लेख करस, पण या पत्रसन्या प्रती आपलाकडे नही शेतस. हाई पत्र पौलनी मासेदोनियामातीन लिखेल व्हई अशी संभावना शे. २:१३
दुसरं करिंथ हाई एक अस पत्र शे की, ज्यामा वैयक्तिक अनी भावनात्मक गोष्टीसनी चर्चा शे. या पत्रमा पौलनी चांगलाच अहवाल करिंथकरसबद्दल तिता कडतीन मिळाडा अनी त्यानाबद्दल तो आनंद व्यक्त करस. या पत्रमा दान देवाबद्दलनं नविन करारना दृष्टीकोणतीन हाई शिक्षण देयल शे, अस दखास. हाई शिक्षण त्या भागमा दखास ज्या भागमा पौल दानना उल्लेख करस की, जो यरूशलेमना ईश्वास ठेवणारासले मदत करता गोया करेल व्हती. ८–९
मंडळीमा काही लोके पौलना विरोधमा व्हतात अनी काही बाहेरतीन येल लबाड प्रेषित हाई विरोधना फायदा लिसन पौलले दाबीन स्वतःनी उन्नती करी राहींतात. त्यासनी पौलना अधिकारवर प्रश्न उपस्थित करात. यामुये येशु ख्रिस्तना प्रेषित या नातातीन जो अधिकार त्याले भेटेल शे, त्या अधिकारले शेवटला भागमा तो दखाडस.
रूपरेषा
१. पौलना करिंथ मंडळीले नमस्कार. १:१-७
२. पौल आपला प्रवास योजनामा बदल करस, करिंथना लोकसना अहवाल अनी त्यावर प्रतिक्रीया. १:८–७:१६
३. यरूशलेममा राहणारा ईश्वास ठेवणारासकरता वर्गणी गोळा कराबद्दल पौलनी सुचना. ८:१–९:१५
४. शेवट पौल आपला प्रेषितपणना बचाव करस अनी आपली येणारी भेटबद्दल इशारा करस. १०:१–१३:१०

ទើបបានជ្រើសរើសហើយ៖

२ करिंथ वळख: Aii25

គំនូស​ចំណាំ

ចែក​រំលែក

ចម្លង

None

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល