१ पेत्र 5:8-9
१ पेत्र 5:8-9 AII25
सावध रहा, जागे रहा; तुमना शत्रु सैतान हाऊ गर्जना करनारा सिंहनामायक कोणले खावानं हाई शोधस फिरस; त्याना विरूध्द ईश्वासमा भक्कम ऱ्हा अनी त्याना सामना करा; जगमाधला बाकीना ईश्वासणारासले ह्याच दुःख ठरायेलप्रमाणे व्हई राहिनात हाई ध्यानमा राहु द्या.