१ योहान वळख
वळख
योहाननं पहिलं पत्र प्रेषित योहान कडतीन येशु ख्रिस्तना जन्मनंतर ५०-१०० वरीसना मझार लिखाई गयतं. योहान स्वतःले लेखकना रूपमा वळखस नही पण पहिला अध्यायपाईन आपले दखास की, तो येशुनं जिवन अनी पुनरूत्थान याना साक्षीदार शे. १:१-३ योहानना १ पत्र मातील लिखाणशैली हाई योहानना शुभवर्तमान मातील लिखाणशैलीना मायकच शे अस म्हणतस. योहाननी त्यानं शुभवर्तमान अनी तीन पत्र या इफिस आठे राहतांना लिखात.
योहाननी हाई पत्र ईश्वासनारासले लिखेल व्हतं. त्या येळले ज्ञानवादी#१:० ज्ञानवादी; ज्ञानबद्दलना तत्त्वसले माणनारा लोके म्हणतस असा एक गट कडतीन त्यासले तरास व्हता. या लोके म्हणतस की, येशु ख्रिस्त पुर्णपणे देव व्हता पण तो असा मासघाई अनी रक्तघाई पृथ्वीवर मनुष्य नही व्हता. यामुये योहाननी येशुना जिवनकडे प्रत्येक्ष दखामुये अनी स्वतःना हातघाई येशुले स्पर्श करा १:१-३ म्हणीसन तो लिखस. हाई लिखाना योहानना हेतु त्याना आनंदले पुर्ण कराकरता व्हता. १ योहान १:४ ईश्वासणारासले पापसपाईन अनं खोटा शिक्षण १ योहान २:१ पाईन संरक्षण करीसन १ योहान २:२६ ईश्वासनारासनं तारण व्हवाले पाहिजे. ५:१३
रूपरेषा
१. योहाननी आपलं पत्र लिखं अनी एकच उपदेश दिधा. १:१-४
२. मंग तो देव प्रकाश शे अस स्पष्टीकरण करस अनी आपण येशुनामायक जिवन जगाले पाहिजे अशी सुचना तो देस. १:५–३:१०
३. नंतर तो आपले एकमेकससंगे प्रिती करणारी आज्ञानी आठवण करी देस. ३:११–५:१२
४. त्यानी आपला पत्रनी समाप्ती करी. ५:१३-२१
ទើបបានជ្រើសរើសហើយ៖
१ योहान वळख: Aii25
គំនូសចំណាំ
ចែករំលែក
ចម្លង

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល
The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025