१ योहान 1

1
जिवनना शब्द
1 # योहान १:१ आम्हीन जिवनना शब्दना बद्दल लिखं जे सुरवात पाईन व्हतं, जे आम्हीन ऐकेल शे, आम्हीन आमना डोयासघाई दखेल शे, अनी जे आम्हीन आमना हातसघाई तपाशी लिधं. 2#योहान १:१४ते जिवन प्रकट व्हयनं, ते आम्हीन दखेल शे, अनं त्यानी साक्ष आम्हीन देतस; ते सार्वकालिक जिवन पितानाजोडे व्हतं अनं आमले प्रकट व्हयनं ते तुमले बी सांगी राहीनुत;
3जे आम्हीन दखेल शे अनं ऐकेल शे ते तुमले बी यानाकरता सांगतस की, तुम्हीन बी आमनामा एकत्र ऱ्हावाले पाहिजे; आपली सहभागीता तर पितानासंगे अनी त्याना पोऱ्या येशु ख्रिस्त यानासंगे शे; 4आमना आनंद पुरा व्हवाले पाहिजे म्हणीसन आम्हीन हाई लिखी राहिनुत.
देव प्रकाश शे
5जो संदेश आम्हीन त्याना पोऱ्याकडतीन ऐकेल शे तो तुमले ऐकाडतस; तो संदेश हाऊ शे की, देव प्रकाश शे अनी त्यानामा कसानाच अंधार नही शे.
6जर आपण अस म्हणतस की, त्यानासंगे आमनी सहभागीता शे; पण अंधारमाच चालत राहिनुत, तर आपण खोटं बोली राहिनुत, सत्यतीन वागी नही राहीनुत; 7जसं तो प्रकाशमा शे तसा जर आपण प्रकाशमा चालत राहिनुत तर आपली एकमेकससंगे सहभागिता शे, अनी त्याना पोऱ्या येशु यानं रक्त आपले सर्व पापसपाईन शुध्द करस. 8आमना मा पाप नही शे अस जर आम्हीन सांगत व्हसुत तर आम्हीन स्वतःले फसाडी राहीनुत, अनं आपलामा सत्य राहत नही. 9जर आपण आपला पाप कबुल करात, तर तो ईश्वसनीय अनं न्यायी शे म्हणीसन आपला पापसनी क्षमा करी, अनं आपले सर्व वाईटसपाईन शुध्द करी. 10आम्हीन पाप करं नही, अस जर आम्हीन सांगं, तर आपण परमेश्वरले खोटं ठरावतस अनी त्याना वचन आपलामा राहत नही.

ទើបបានជ្រើសរើសហើយ៖

१ योहान 1: Aii25

គំនូស​ចំណាំ

ចែក​រំលែក

ចម្លង

None

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល