१ योहान 2:15-16
१ योहान 2:15-16 AII25
जगन्या अनं जगमाधल्या गोष्टीसवर प्रिती करू नका, जर कोणी जगवर प्रिती करत व्हई तर त्यानामा पितानी प्रिती नही शे. कारण जगमा सर्वकाही शे ते म्हणजे शरिरनी वासना, डोयासनी वासना, अनं संसारनाबद्दल फुशारकी, हाई पितापाईन नहीत, तर जगपाईन शेतस