१ योहान 1:5-6
१ योहान 1:5-6 AII25
जो संदेश आम्हीन त्याना पोऱ्याकडतीन ऐकेल शे तो तुमले ऐकाडतस; तो संदेश हाऊ शे की, देव प्रकाश शे अनी त्यानामा कसानाच अंधार नही शे. जर आपण अस म्हणतस की, त्यानासंगे आमनी सहभागीता शे; पण अंधारमाच चालत राहिनुत, तर आपण खोटं बोली राहिनुत, सत्यतीन वागी नही राहीनुत