१ करिंथ 7
7
लगीनबद्दल प्रश्न
  1आते त्या गोष्टीसबद्दल ज्या तुम्हीन माले लिखेल शेतस. माणुसनी बाईले हात लावाले नको हाई त्यानाकरता चांगलं शे. 2व्यभिचार व्हई राहीनात म्हणीन प्रत्येक माणुसले स्वतःनी बायको अनी प्रत्येक बाईले स्वतःना नवरा ऱ्हावाले पाहिजे. 3नवरानी बायकोले तिना हक्क देवाले पाहिजे; अनी त्याप्रमाणे बायकोने बी नवराले हक्क देवाले पाहिजे. 4बायकोले स्वतःना शरिरवर अधिकार नही तर नवराले शे; अनी त्याप्रमाणे नवराले बी स्वतःना शरिरवर अधिकार नही तर बायकोले शे. 5एकमेकससंगे दगाबाजी करू नका, तरी प्रार्थनाकरता येळ मिळाले पाहिजे म्हणीसन ती येळ एकमतघाई ठरावा, मंग फिरीसन एकत्र व्हा, यानाकरता की सैतान तुमना असंयममुये तुमले परिक्षामा पाडाले नको. 6तरी मी हाई परवानगी दिसन सांगी राहीनु आज्ञा दिसन नही. 7मी जसं शे तस सर्वासनी ऱ्हावाले पाहिजे अशी मनी ईच्छा शे; तरी प्रत्येकले ज्यानं त्यानं कृपादान देवपाईन मिळेल शे, एकले एक प्रकारनं अनं दुसराले दुसरा प्रकारनं. 8ज्या बिन लगीन व्हयेल शेतस अनं ज्या विधवा शेतस त्यासले मी सांगस, की, तुम्हीन मनामायक राहीनात तर ते तुमनासाठे चांगलं शे; 9पण ज्यासले धीर नही त्यासनी लगीन कराले पाहिजे, कारण जळापेक्षा लगीन करेल बरं.
  10  #    
        मत्तय ५:३२; १९:९; मार्क १०:११,१२; लूक १६:१८  लगीन व्हयेलसले मी आज्ञा करस, मी नही तर प्रभु करस, की बायकोने नवराले सोडाले नको. 11सोडा तर मंग तिनी बिन लगीन करानं ऱ्हावाले पाहिजे, किंवा नवरासंगे तडजोड कराले पाहिजे; अनी नवरानी बायकोले सोडाले नको.
  12बाकिनासले प्रभु नही मी सांगस, जर एखादा भाऊले ईश्वासहिन बायको शे, अनी ती त्यानासंगे नांदाले तयार शे, तर त्यानी तिले सोडानं नही. 13ज्या बाईले अईश्वासु नवरा शे तो जर तिनासंगे ऱ्हावाले तयार शे, तर तिनी त्याले सोडानं नही. 14कारण बायकोकडतीन अईश्वासु नवरा पवित्र व्हयेल शे, अनी नवराकडतीन बिनईश्वासु बायको पवित्र व्हयेल शे; अस नसतं तर तुमना पोऱ्यासोऱ्या अशुध्द राहतात; पण आते त्या पवित्र शेतस. 15जर अईश्वासु व्यक्तीनी वेगळी व्हवानी ईच्छा शे त्यानी वेगळं होऊ द्या, असा परिस्थीतिमा भाऊ किंवा बहिण बांधेल नही शेतस, पण देवनी आपलाले शांतीमा ऱ्हावाले बलायेल शे. 16हे पत्नी, तु तुना नवराले तारशी किंवा नही, यानी तुले खात्री शे का? हे पती, तु तुनी पत्नीले तारशी किंवा नही, यानी तुले खात्री शे का?
देवनी सांगेल प्रमाणे जगानं
  17तर जश प्रत्येकले प्रभुनी वाटी देयल शे, जश प्रत्येकले देवनी बलायेल शे, तस त्यानी चालाले पाहिजे अनी सर्व मंडळीसले मी हाईच आज्ञा देस. 18सुंता व्हयेल माणुसले जर पाचारण व्हयनं तर त्यानी बेसुंतीसनामायक वागाले नको; एखादा बेसुंती माणुसले पाचारण व्हयनं तर त्यानी सुंता करी लेवाले नको. 19सुंता काहीच नही अनं बेसुंता बी काही नही, तर देवन्या आज्ञा पाळा हाईच काय ते सर्व शे. 20तुमले ज्या परिस्थीतीमा देवनी बलायेल शे, त्याच स्थितीमा ऱ्हा. 21जर तु सेवक व्हता तवय तुले बलायेल शे का? त्यानी चिंता करू नको; पण तुले जर स्वतंत्र व्हता ई, तर व्हई जा. 22कारण दास राहीसन बी ज्याले प्रभुमा पाचारण व्हयनं, तो गुलामगिरीमातीन मोकळा व्हयेल देवना माणुस शे; तसच मोकळ असतांना ज्याले पाचारण व्हयनं; तो ख्रिस्तना दास शे. 23तुम्हीन किंमत दिसन विकत लेयल शे, तुम्हीन मनुष्यना सेवक होऊ नका. 24बंधुसवन, ज्या परिस्थीतिमा तुमले प्रत्येकले बलायेल शे, त्याच परिस्थीतिमा तुम्हीन देवजवळ ऱ्हा.
बिन लगीन व्हयेल अनी विधवा
  25आते कुवारीसबद्दल माले प्रभुकडतीन माले आज्ञा भेटनी नही, पण प्रभुना दयातीन ईश्वासु ऱ्हावामुये मी मनं मत सांगस. 26ते अस की, आतेनी परिस्थीतिमा माणुसकरता हाई चांगले शे की, जो ज्या स्थितीमा शे, त्यानी त्याच स्थितीमा ऱ्हावाले पाहिजे. 27तु बायकोले बांधेल शे का? बांधेल शे तर मोकळा व्हवाले दखु नको; बायकोपाईन मोकळा शे का? मोकळा शे तर बायको कराले दखु नको. 28पण तु जर लगीन करस तर पाप नही करस; अनी जर कुवारी लगीन करस तर पाप नही करस. तरी बी असासले ह्या जिवनमा कष्ट व्हई अनी तुमनं रक्षण व्हवाले पाहिजे अशी मनी ईच्छा शे.
  29भाऊसवन, मी हाईच म्हणस; येळ कमी करामा येल शे, याकरता की आतेपाईन ज्यासले बायका शेतस, त्यासनी अस ऱ्हावाले पाहिजे जश त्यासले बायको नही; 30ज्या रडतस त्यासनी रडतस नही, ज्या आनंद करतस त्यासनी आनंद नही करतस; ज्या विकत लेतस त्यासनी आपलाजोडे काहीच नही; 31अनं ज्या जगना उपयोग करतस त्यासनी आपण त्याना उपयोग नही करतस अस ऱ्हावाले पाहिजे; कारण या जगनं रूपांतर व्हई राहीनं.
  32तुम्हीन निश्चित ऱ्हावाले पाहिजे अशी मनी ईच्छा शे, बिन लगीन व्हयेल माणुस, प्रभुले कश खूश करानं, अशी प्रभुना गोष्टीसबद्दल चिंता करस. 33पण लगीन व्हयेल माणुस, आपली बायकोले कश खूश करानं असा जगन्या गोष्टीसबद्दल चिंता करस; 34लगीन व्हयेल अनं बिन लगीन व्हयेल बाई यासनामा बी फरक शे. बिन लगीन व्हयेल ऱ्हास ती शरीरतिन अनं आत्मातीन बी कश पवित्र व्हवाणं, अशी प्रभुना गोष्टीसबद्दल चिंता करस; पण लगीन व्हयेल ऱ्हास ती आपण आपला नवराले कश खूश करानं असा जगन्या गोष्टीसबद्दल चिंता करतस.
  35हाई मी तुमना चांगला करता सांगस; तुमनावर फास टाकाकरता नही, तर तुमना हातघाई उत्तम तेच व्हवाले पाहिजे अनं प्रभुनी सेवा एकचित्ततीन व्हवाले पाहिजे.
  36जर कोणले अस वाटस की, तो त्याना कुवारी पोरना अपमाननं कारण व्हई राहीना, ती उपवर व्हयेल शे अनी तसा अगत्यच शे, तर जशी ईच्छा व्हई तसं त्यानी करानं, तो पाप करस नही, त्यानी लगीन करी लेवानं. 37पण ज्यानी कुवारीसंगे लगीन नही कराना निर्णय लियेल शे, ज्याले कसानी बळजबरी नही अनं ज्यानी ईच्छावर सत्ता शे अनी अस ज्यानी मनमा ठरायेल शे तो चांगलं करस. 38म्हणीसन जो कुवारी पोरंन लगीन करी देस तो चांगला करस, पण लगीन करी देस नही तो अधिक चांगला करस. 39नवरा जिवत शे तोपर्यंत बायको बांधेल शे; नवरा मरानंतर तिनी ईच्छा शे त्यानाबरोबर, पण फक्त प्रभुमा लगीन कराले मोकळी शे; 40जर ती लगीन न करता तशीच ऱ्हायनी तर मना ईचारतीन ती जास्त सुखी राही; अनी माले वाटस, देवना आत्मा मनामा बी शे.
      ទើបបានជ្រើសរើសហើយ៖
१ करिंथ 7: Aii25
គំនូសចំណាំ
ចែករំលែក
ចម្លង

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល
The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025

: