१ करिंथ 6
6
ख्रिस्ती लोकसना न्यायालयमा जायेल भांडणं
1जर तुमनामा भांडणं व्हतस तर तुमनामा कोणी असा शे का? जो आपलं भांडण अधार्मिकसकडे सोडावनी हिम्मत करस. 2पवित्र लोक जगना न्यायनिवाडा करतीन हाई तुमले माहीत नही का? अनी जर तुमना कडतीन जगना न्याय व्हई तर काय तुम्हीन ह्या धाकला धाकला भांडणं सोडावाना योग्य नही शेतस का? 3आपण देवदूतसना न्यायनिवाडा करू हाई तुमले माहीत नही का? तर मंग आपण या जगना न्याय कराले योग्य नही का? 4तुमले व्यवहारीक खटलासना न्यायनिवाडा करना शे, तर मंडळीमा ज्यासनी किमंत्तच नही त्यासले कसाले नेमतस. 5तुमले लाज वाटाले पाहिजे म्हणीन सांगी राहीनु, काय तुमनामा एक पण शहाणा माणुस नही, जो आपला भाऊसंगे भांडण सोडाऊ शकस. 6भाऊ भाऊवर खटला चालाडस अनं तो बी अईश्वासी लोकससमोर.
7तुम्हीन एकमेकसवर खटला चालडतस यानामा तुमनं नुकसानच शे; त्यानापेक्षा तुम्हीन अन्याय का बर सहन करतस नही? त्यानापेक्षा तुम्हीन लुबाडणूक का बर सहन करतस? 8उलट तुम्हीन अन्याय अनी लुबाडणूक करतस, ती बी आपला भाऊससंगे. 9अनितीघाई चालणारा माणुसले देवनं राज्यमा जागा मिळावं नही शे, हाई तुमले माहीत नही का? फसु नका; जारकर्मी, मुर्तिपुजक, व्यभिचारी, चैनबाज, समलींगी संबध ठेवणारा, 10चोर, लोभी, दारूड्या, चुगलीचहाडी करनारा अनं व्यवहारमा घोटाया करनारा, यासले देवना राज्यमा जागा मिळावं नही. 11अनी तुमनापैकी कितला तसाच व्हतात; तरी तुम्हीन प्रभु येशु ख्रिस्तना नावमा अनं आपला देवना आत्मामा धोयेल, पवित्र करेल, अनं नीतिमान ठरायेल, असा व्हयेल शेतस.
देवना गौरवकरता शरिरना वापर करा
12 #
१ करिंथ १०:२३
सर्व गोष्टीसनी माले सुट शे, तरी सर्वा गोष्टी कामना नहीत; सर्व गोष्टीसनी माले सुट शे, तरी मी कोणतीच गोष्टना अधीन ऱ्हावाव नही. 13अन्न पोटकरता अनं पोट अन्नकरता शे; त्या दोन्हीसना देव अंत करी, शरीर व्यभिचारकरता नही, तर प्रभुसाठी शे; अनी शरीरकरता प्रभु शे. 14देवनी प्रभुले ऊठाडेल शे, अनी तो त्याना सामर्थ्यतीन आपले ऊठाडी.
15तुमना शरीर ख्रिस्तना अवयव शेतस, हे तुमले माहीत नही का? मी ख्रिस्तना अवयव लिसन वेश्यानं शरीर बनाडु? कधीच नही. 16ज्याना वेश्यासंगे संबध वना तो अनी ती ह्या एक शरीर शेतस, हाई तुमले माहीत नही का? कारण त्या “दोन्ही एकदेह व्हतीन” अस तो म्हणस. 17जो प्रभुना संगतमा येस तो अनं प्रभु एक आत्मा शेतस.
18व्यभिचारपाईन दुर रहा, ज्या दुसरा पापे मनुष्य करस, त्या शरीर बाहेरतीन व्हतस; पण जो व्यभिचार करस तो आपला शरिरबद्दल पाप करस. 19#१ करिंथ ३:१६; २ करिंथ ६:१६काय तुमले माहीत नही का, तुमना मातीन प्रत्येकनं शरीर पवित्र आत्मानं मंदिर शे, जो तुमनामा शे अनी जो तुमले परमेश्वर कडतीन भेटेल शे, अनं तुम्हीन स्वतःना नही शेतस का? 20कारण तुमले किंमत दिसन ईकत लेयल शे; यामुये तुम्हीन आपला शरीरतिन देवनं गौरव करा.
ទើបបានជ្រើសរើសហើយ៖
१ करिंथ 6: Aii25
គំនូសចំណាំ
ចែករំលែក
ចម្លង
ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល
The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025

: