१ करिंथ 16
16
यरूशलेम आठला गोरगरीबसकरता जमाडेल दान
1 #
रोम १५:२५,२६ देवना लोकसकरता दान गोया कराबद्दल ज्या आज्ञा मी गलतीया गावमाधल्या मंडळीसले देयल शेतस, त्यासले तुम्हीन बी माना. 2आठवडाना पहिला दिन तुम्हीन प्रत्येकनी जशा तुमले पैसा भेटणात तसा तुम्हीन काही पैसा गोया करीसन ठेवा म्हणजे मी येवावर तुमले गोया नही करनं पडाव. 3अनं जवय मी येसु तवय ज्यासले तुम्हीन सांगशात त्यासले पत्र दिसन तुमनं दान यरूशलेमले देवाले धाडी दिसु. 4जर माले वाटनं माले जावाले पाहिजे, तर त्या मनासंगे येतीन.
पौलनी योजना
5 #
प्रेषित १९:२१
पण मी मासेदोनियातीन तुमनाकडे ईसु, कारण मी मासेदोनीयामातीन जाणार शे, 6पण कदाचित तुमनाकडे मी ऱ्हासु अनं कदाचित पुरा हिवाळाभर बी ऱ्हासु, ज्यामुये की जठे माले जाणं राही तठे तुम्हीन माले धाडी देशात. 7कारण आते फक्त तुमले भेटी जावानं अशी मनी ईच्छा नही; तर प्रभुनी ईच्छा राहीनी तर मी काही दिन तुमना जोडे ऱ्हासु अशी आशा शे.
8 #
प्रेषित १९:८-१०
तरी पन्नासावा दिनना सणपावत मी इफिस गावमा ऱ्हासु. 9कारण मनाकरता तठे प्रभावशाली काम कराना एक मोठा दरवाजा उघडेल शे, अनी विरोध करनारा बराच शेतस.
10 #
१ करिंथ ४:१७
जर तीमथ्य वना तर लक्ष राहु द्या की, तो तुमनासंगे नही घाबरता ऱ्हावाले पाहिजे, कारण तो बी मनामायक देवनं कामकरी राहीना. 11यामुये कोणी त्याले तुच्छ मानाले नको, तर त्यानी मनाकडे येवाले पाहिजे म्हणीन त्याले सुखरूप धाडी द्या; कारण मी त्यानी भाऊससंगे येवानी वाट दखी राहीनु. 12आपला भाऊ अपुल्लोस ह्यानी भाऊससंगे तुमनाकडे येवाले पाहिजे म्हणीन मी त्याले प्रोत्साहन दिधं, पण हाई येळले त्यानी ईच्छा नव्हती; तरी बी येळ भेटावर तो ई.
शेवटला शब्द
13सावध रहा, ईश्वासमा स्थिर रहा, मर्दमायक वागा; खंबीर रहा. 14तुमना सर्व कामे प्रेमतीन व्हवाले पाहिजे.
15 #
१ करिंथ १:१६
भाऊ अनी बहिणीसवन, तुमले स्तेफनना घराणानी माहीती शे, ते अखयानं पहिलं फळ शे अनी त्यासनी आपलामा पवित्र लोकसनी सेवाले वाही देयल शे. 16मनी तुमले ईनंती शे की, तुम्हीन असा लोकसले धरी रहा, अनी असा प्रत्येकले जो कोणी ह्या सेवामा मदत अनं कष्ट करस.
17स्तेफना, फर्तूनात अनं अखायिक ह्या येवावर माले आनंद व्हयना; कारण तुम्हीन नव्हतात त्यानी कमी त्यासनी पुर्ण करी. 18त्यासनी मना अनं तुमना आत्माले शांतता देयल शे; असासले तुम्हीन मान देवाले पाहिजे.
19 #
प्रेषित १८:२
आशियान्या मंडळ्या तुमले नमस्कार सांगतस, अक्विला अनं प्रिस्किल्ला अनं त्यासना घरमा ज्या मंडळ्या गोया व्हतस त्या बी तुमले प्रभुमा मनपाईन नमस्कार सांगतस. 20सर्व ईश्वासु भाऊसना तुमले नमस्कार सांगतस, पवित्र अलींगन दिसन एकमेकसले नमस्कार करा.
21मी पौलनी स्वतःना हाततीन लिखेल नमस्कार.
22जर कोणी प्रभुवर प्रिती नही करस तर त्याले हाय लागो. मारानाथा म्हणजे आमना प्रभु ये!
23प्रभु येशुनी कृपा तुमनासंगे राहो.
24ख्रिस्त येशुमा मनं प्रेम तुमना सर्वाससंगे राहो. आमेन.
ទើបបានជ្រើសរើសហើយ៖
१ करिंथ 16: Aii25
គំនូសចំណាំ
ចែករំលែក
ចម្លង
ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល
The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025