म्हणीन शास्त्र सांगस, “त्यानावर ईश्वास ठेवणारा कोणी बी लज्जित व्हवाव नही.” यहूदी अनं गैरयहूदी यासनामा फरक नही, कारण सर्वासना प्रभु तोच अनी ज्या त्याना धावा करतस त्या सर्वासले पुरावाकरता तो संपन्न शे. कारण शास्त्र सांगस की, “जो कोणी प्रभुनं नाव लिसन त्याना धावा करी त्यानं तारण व्हई.”