तवय सुर्य, चंद्र अनं तारा यासनामा चिन्ह दिसतीन, अनी “समुद्र अनं लाटासना गर्जनाना आवाज ऐकीन पृथ्वीरला सर्व राष्ट्र घाबरी जातीन; भितीघाई अनं जगमा घडणारा घटनासनी वाट दखता दखता माणसंसना हात पाय गळी जातीन कारण आकाशमाधली शक्ती हालाई जाई. तवय त्या मनुष्यना पोऱ्याले पराक्रमतीन अनी मोठा वैभवतीन ढगसवर येतांना दखतीन.