“शास्त्रीसबद्दल सावध राहा; त्यासले लांबलांब झगा घालीन फिराले चांगलं वाटस; बाजारमा नमस्कार अनं सन्मान, सभास्थानमा मुख्य आसन अनं मेजवानीमा चांगली जागा हाई त्यासले आवडस; त्या विधवा बाईसनी संपत्ती हड्डप करतस अनी त्यासना गैरफायदा उचलतस अनी ढोंगीसनामायक लांबलचक प्रार्थना करतस; त्यासले भलती शिक्षा व्हई!”