ខគម្ពីរពេញនិយមពី योहान 21

त्यासनं जेवण व्हवानंतर येशुनी शिमोन पेत्रले सांगं, “योहानना पोऱ्या शिमोन, यासनापेक्षा तु मनावर जास्त प्रेम करस का? तो त्याले बोलना, हो, प्रभु, तुमनावर मी प्रेम करस हाई तुमले माहीत शे.” येशुनी त्याले सांगं, “मना कोकरासले चार.” परत दुसरींदाव तो बोलना, “योहानना पोऱ्या शिमोन, मनावर प्रेम करस का?” तो त्याले बोलना, “हो, प्रभु, मी तुमनावर प्रेम करस, हाई तुमले माहीत शे.” येशु त्याले बोलना, “मना मेंढरसले सांभाळ.” तिसरींदावं तो त्याले बोलना, “योहानना पोऱ्या शिमोन, मनावर प्रेम करस का? मनावर प्रेम करस का?” अस तिसरींदावं तो बोलना. म्हणीसन पेत्र दुःखी व्हईसन त्याले बोलना, “प्रभु, तुमले सर्व माहीत शे; मी तुमनावर प्रेम करस हाई तुम्हीन वळखेल शे.” येशुनी त्याले सांगं, “मना मेंढरसले चार

គម្រោង​អាន​និង​អត្ថបទស្មឹងស្មាធិ៍ជាមួយ​ព្រះ ​​ដោយ​ឥត​គិត​ថ្លៃ​ ដែល​ទាក់​ទង​ទៅ​នឹង योहान 21