योहान 21:3

योहान 21:3 AII25

शिमोन पेत्रनी त्यासले सांगं, “मी मासा धराले जास.” त्या त्याले बोलनात, “आम्हीन बी तुनासंगे येतस.” तवय त्या निंघीसन नावमा बठनात अनी त्या रातले त्यासनी काहीच धरं नही.