मी पिताले ईनंती करसु, मंग तो तुमले दुसरा कैवारी दि; त्यानी तुमनासंगे सदासर्वदा ऱ्हावाले पाहिजे म्हणीसन. जो सत्यना आत्मा तो देवना सत्यले प्रकट करस, त्याले जगना लोकसघाई लेवावनार नही, तुम्हीन त्याले दखशात, तुम्हीन त्याले वळखशात, कारण तो तुमनामा ऱ्हास अनी तुमनामा वस्ती करीसन राही.