योहान 14:3

योहान 14:3 AII25

अनी मी जाईसन तुमनाकरता जाग तयार करी म्हणजे परत ईसन तुमले आपलाजोडे लिसु, यानाकरता की जठे मी शे तठे तुम्हीन बी ऱ्हावाले पाहिजे.