1
याकोब 1:2-3
Ahirani Bible, 2025
Aii25
मना भाऊ अनी बहिणीसवन, बराच प्रकारना संकटसघाई तुमनी परिक्षा व्हस तरी तुम्हीन आनंदच माना. तुमले माहित शे की, तुम्हीन ईश्वासनी परिक्षामा यशस्वी व्हवामुये तुमनामा धीर तयार व्हस
ប្រៀបធៀប
រុករក याकोब 1:2-3
2
याकोब 1:5
तुमनापैकी जो कोणी ज्ञानमा कमी व्हई त्यानी ते देवकडे मांगानं, म्हणजे ते त्याले देवामा ई; कारण देव सर्वासले कृपाघाई अनी उदारतातीन देस
រុករក याकोब 1:5
3
याकोब 1:19
मना प्रिय भाऊ अनी बहिणीसवन तुमले हाई समजस यामुये प्रत्येक मनुष्य ऐकाले तेज, बोलाले सावकाश अनी रागले मंद असा ऱ्हावाले पाहिजे.
រុករក याकोब 1:19
4
याकोब 1:4
अनी धीरले आपलं काम पुरं करू द्या, यानाकरता की तुम्हीन कसामाच कमी नही पडता तयार अनी परिपुर्ण व्हवाले पाहिजे.
រុករក याकोब 1:4
5
याकोब 1:22
फक्त ऐकणारा राहू नका; असामुये तुमनी फसवनुक व्हस म्हणीसन वचननामायक आचरण करनारा बना.
រុករក याकोब 1:22
6
याकोब 1:12
जो माणुस परिक्षामा टिकस तो धन्य, कारण आपलावर प्रिती कराकरता देवनी देयल जिवनमुकूट परिक्षामा यशस्वी व्हवानंतर त्याले भेटी.
រុករក याकोब 1:12
7
याकोब 1:17
प्रत्येक चांगली देणगी अनं प्रत्येक पुर्ण दान देवकडतीन शे ते ज्याले विकार नही अनी जो सावली बदलस तसा बदलस नही असा प्रकाशाना देवबापकडतीन उतरस.
រុករក याकोब 1:17
8
याकोब 1:23-24
कारण जर कोणी वचन नुसता ऐकीसन तसा कामे करस नही तर तो आरसामा आपलं तोंड दखणारा माणुसना मायक शे. तो स्वतःले दखीसन तठेन निंघी जास अनी आपण कसा व्हतुत हाई तवयच ईसरी जास.
រុករក याकोब 1:23-24
9
याकोब 1:27
देवबाप याना नजरमा शुध्द अनं निर्मळ धर्मचरण म्हणजे अनाथ अनी विधवा यासनी त्यासना संकटमा ईचारपुस करनं अनी स्वतःले जगना कलंकपाईन संभाळीन ठेवनं हाई शे.
រុករក याकोब 1:27
10
याकोब 1:13-14
कोणी परिक्षा व्हतांना, देवनी माले मोहमा टाकं, अस त्यानी म्हणाले नको कारण देवले वाईट गोष्टीसना मोह व्हस नही अनी तो स्वतःबी कोणले मोहमा टाकस नही. तर प्रत्येक माणुस आपला वासनाघाई वढाई जाई अनी भुल व्हयेलना मायक मोहमा पडस.
រុករក याकोब 1:13-14
11
याकोब 1:9
गरीबीमा राहणारा ईश्वासी लोकसनी देव त्यासले उच्च करी, यानाबद्दल त्यासनी आनंद कराले पाहिजे.
រុករក याकोब 1:9
គេហ៍
ព្រះគម្ពីរ
គម្រោងអាន
វីដេអូ