याकोब 1:13-14
याकोब 1:13-14 AII25
कोणी परिक्षा व्हतांना, देवनी माले मोहमा टाकं, अस त्यानी म्हणाले नको कारण देवले वाईट गोष्टीसना मोह व्हस नही अनी तो स्वतःबी कोणले मोहमा टाकस नही. तर प्रत्येक माणुस आपला वासनाघाई वढाई जाई अनी भुल व्हयेलना मायक मोहमा पडस.