1
इब्री 4:12
Ahirani Bible, 2025
Aii25
देवनं वचन सजीव, सक्रीय अनी कोणती बी दुधारी तलवार पेक्षा तीक्ष्ण, जीव अनं आत्मा, सांधा अनं मज्जा दोन्हीसले भेदीसन आरपार जाणारी अनी मनमातील भावना अनं कल्पना यासनी पारख करस.
ប្រៀបធៀប
រុករក इब्री 4:12
2
इब्री 4:16
आपलावर दया व्हवाले पाहिजे अनी गरजना येळले मदत व्हवाकरता कृपा मिळाले पाहिजे, म्हणीसन आपण ध्यैर्य करीसन कृपाना देवना राजासननाजोडे जाऊत.
រុករក इब्री 4:16
3
इब्री 4:15
आपला प्रमुख याजक असा नही ज्याले आपला अशक्तपणानं दुःख व्हस नही, तो तर सर्व गोष्टीसमा आपलामायकच पारखाई गया, तरी बी त्यानी पाप करं नही.
រុករក इब्री 4:15
4
इब्री 4:13
अनी देवनी नजरले दिसाव नही अशी कोणती बी निर्मिती वस्तु नही; तर ज्या निर्मिती वस्तुनासंगे आपला संबंध शे त्याना नजरमा सर्व उघडं शे अनी त्याले आपले प्रत्येकले हिशोब देना शे.
រុករក इब्री 4:13
5
इब्री 4:14
तर मंग, स्वर्गतीन पार जायेल देवना पोऱ्या येशु हाऊ थोर प्रमुख याजक आपले शे, आपण जो स्विकार करेल शे त्याले भक्कम धरी राहूत.
រុករក इब्री 4:14
6
इब्री 4:11
यामुये, या आपण, त्या विश्रामस्थानमा येवाना व्हई तितला प्रयत्न कराले पाहिजे, याकरता की देवनी आज्ञा न मानामुये कोणा नाश व्हवाले नको.
រុករក इब्री 4:11
គេហ៍
ព្រះគម្ពីរ
គម្រោងអាន
វីដេអូ