1
उत्पती 4:7
Ahirani Bible, 2025
Aii25
तु चांगलं करशी तर तुनी मुद्रा प्रसन्न व्हवावु नही का? पण तु चांगलं करनास नही तर दारनाजोडे पाप टपी बसेल शे, त्याना रोख तुनावर शे, म्हणीन तु त्याले दाबमा ठेव.
ប្រៀបធៀប
រុករក उत्पती 4:7
2
उत्पती 4:26
शेथ याले पोऱ्या व्हयना त्यानं नाव त्यानी अनोश अश ठेवात; त्या काळपाईन लोक परमेश्वरना नावतीन आराधना कराले लागनात.
រុករក उत्पती 4:26
3
उत्पती 4:9
मंग परमेश्वर देवनी काईनले ईचारं, "तुना भाऊ हाबेल कोठे शे?" तो बोलना, "माले माहित नही; मी काय मना भाऊना राखणदार शे?"
រុករក उत्पती 4:9
4
उत्पती 4:10
परमेश्वर काईनले बोलना, "तु हाई काय करं? ऐक! तुना भाऊना रक्त भुमीमाईन माले आवाज दि राहीना शे.
រុករក उत्पती 4:10
5
उत्पती 4:15
परमेश्वर त्याले बोलना, "तर मंग जो कोणी काईनले ठार मारी त्याना सातपट सूड लेवामा ई अनी काईन कोणले सापडना तर त्याले कोणी मारानं नही म्हणीसन त्याले परमेश्वरनी खूण नेमी दिधी."
រុករក उत्पती 4:15
គេហ៍
ព្រះគម្ពីរ
គម្រោងអាន
វីដេអូ