उत्पती 4:7

उत्पती 4:7 AII25

तु चांगलं करशी तर तुनी मुद्रा प्रसन्न व्हवावु नही का? पण तु चांगलं करनास नही तर दारनाजोडे पाप टपी बसेल शे, त्याना रोख तुनावर शे, म्हणीन तु त्याले दाबमा ठेव.

អាន उत्पती 4