1
उत्पती 32:28
Ahirani Bible, 2025
Aii25
तवय त्यानी सांगं, "आतेपाईन तुले याकोब म्हणावुत नहीत, तर इस्त्राएल म्हणतीन, कारण तू देवनासंगे अनी मनुष्यनासंगे लढीसन यशस्वी व्हयेल शे."
ប្រៀបធៀប
រុករក उत्पती 32:28
2
उत्पती 32:26
तवय तो बोलना, “पहाट व्हई राहिनी माले जाऊ दे,” पण याकोब बोलना, “जोपावत तू माले आशिर्वाद देस नही तोपावत मी तुले जाऊ देवावू नही.”
រុករក उत्पती 32:26
3
उत्पती 32:24
याकोब एकलाच मांगे राहिना, तवय एक माणुस ईसन त्यानासंगे पहाट व्हस तोपावत कुस्ती खेळना.
រុករក उत्पती 32:24
4
उत्पती 32:30
मंग याकोबनी त्या ठिकाणनं नाव पनिएल अस ठेवं, कारण तो बोलना, मी देवना मुख प्रत्यक्ष दखीसन बी मना जीव वाची जायेल शे.
រុករក उत्पती 32:30
5
उत्पती 32:25
याकोबवर मी यशस्वी व्हवावु नही हाई दखीसन त्यानी त्याना जांघले स्पर्श करा म्हणीन याकोबनी जांघनी जागा कुस्ती कराना येळले सुजनी.
រុករក उत्पती 32:25
6
उत्पती 32:27
तवय त्यानी ईचारं, "तुना नाव काय शे?" तो बोलना, "याकोब"
រុករក उत्पती 32:27
7
उत्पती 32:29
तवय याकोबनी त्याले सांगं, "कृपा करीसन माले तुनं नाव सांग" पण तो बोलना, "मनं नाव काबंर ईचारस?" मंग त्यानी त्याले तठेच आशिर्वाद दिधा.
រុករក उत्पती 32:29
8
उत्पती 32:10
तू करूणा अनं सत्यता दखाडीसन आपला दासकरता जे काही करेल शे, त्याले मी पात्र नही; मी फक्त मनी काठी लिसन हाई यार्देन नदी उतरी जायेल व्हतु, अनी आते मनाजोडे दोन टोळ्या व्हई जायेल शेतस.
រុករក उत्पती 32:10
9
उत्पती 32:32
म्हणीन इस्त्राएल लोक जनावरंसना जांघना स्नायू आजपावत खातस नही; यानं कारण हाईच शे की, त्यानी याकोबना जांघना स्नायूले स्पर्श करा.
រុករក उत्पती 32:32
10
उत्पती 32:9
मंग याकोब बोलना, हे परमेश्वरा, मना बाप अब्राहाम अनं इसहाक यासना देव, तू माले सांगस की, तू आपला देशले आपला भाऊबंदसमा परत जाय; मी तुना कल्याण करसु.
រុករក उत्पती 32:9
11
उत्पती 32:11
मी प्रार्थना करस की, माले मना भाऊ एसावना हाततीन सोडाव; कारण माले त्यानी भिती वाटस, अस नको व्हवाले की तो ईसन मनावर हमला करी, अनी पोऱ्यासले बी मायनासोबत मारी टाकी.
រុករក उत्पती 32:11
គេហ៍
ព្រះគម្ពីរ
គម្រោងអាន
វីដេអូ