1
उत्पती 15:6
Ahirani Bible, 2025
Aii25
अब्रामनी परमेश्वरावर ईश्वास करा अनी अब्रामना हाऊ ईश्वास परमेश्वरनी त्याना नितीमान गणात.
ប្រៀបធៀប
រុករក उत्पती 15:6
2
उत्पती 15:1
ह्या गोष्टी घडन्यात तवय अब्रामले दृष्टांतमा परमेश्वरनं वचन प्राप्त व्हयनं ते अश अब्राम, भिऊ नको, मी तुनी ढाल शे; तुले मोठा प्रतिफळ भेटी.
រុករក उत्पती 15:1
3
उत्पती 15:5
मंग त्याले त्यानी बाहेर आणीसन सांगं, आकाशकडे नजर लाव; तुले ह्या तारा मोजता येतीन तर मोज, त्यानी त्याले सांगं तुनी संतती अशीच व्हई.
រុករក उत्पती 15:5
4
उत्पती 15:4
तवय परमेश्वरनं वचन त्याले प्राप्त व्हयनं की, हा माणुस तुना वारीस व्हवावू नही, तर तुना पोटनाच तुना वारीस व्हई.
រុករក उत्पती 15:4
5
उत्पती 15:13
परमेश्वर अब्रामले बोलना, तू निश्चितपणी समज की, जो देश स्वत:ना नही अश देशमा तुनी संतान उपरी व्हईसन राही अनं तठला लोकेसना दास व्हतीन, अनी त्या लोके चारशे वरीस त्यासले छळतीन.
រុករក उत्पती 15:13
6
उत्पती 15:2
अब्राम बोलना, हे प्रभु परमेश्वर तू माले काय दिशी? मी तर निसंतान जासु अनी दिमिष्की अलियेजर मना घरना मालक व्हई.
រុករក उत्पती 15:2
7
उत्पती 15:18
त्या दिनले परमेश्वरनी अब्रामनासंगे करार करीसन सांगं की, "मिसरना नदीपाईन ते महानदी फरात आठेपावतना प्रदेश मी तुना संतानले देस.
រុករក उत्पती 15:18
8
उत्पती 15:16
तुना चौथ्या पिढीना लोके इकडे वापस येतीन, कारण अमोरी लोकसना पापना घडा अजुन भरेल नही शे.
រុករក उत्पती 15:16
គេហ៍
ព្រះគម្ពីរ
គម្រោងអាន
វីដេអូ