1
निर्गम 9:16
Ahirani Bible, 2025
Aii25
पण तुले मनं सामर्थ्य दखाडानं अनी मनं नाव सर्व पृथ्वीवर पसरावं यानाकरता मी तुले जिवत ठेयल शे.
ប្រៀបធៀប
រុករក निर्गम 9:16
2
निर्गम 9:1
मंग परमेश्वर मोशेले बोलना, “फारोले जाईसन सांग, ‘इब्रीसना देव परमेश्वर अस सांगस की, मना लोकसनी मनी उपासना कराले पाहिजे म्हणीसन त्यासले जाऊ दे.
រុករក निर्गम 9:1
3
निर्गम 9:15
आतेपावत मी मना हात उगारीसन तुनावर अनी तुनी प्रजावर मरीना प्रहार करतु अनी जगमातीन तुना पुरा नाश करी टाकतु.
រុករក निर्गम 9:15
4
निर्गम 9:3-4
तर दख, घोडा, गधडा, उंट, गुरंढोरं, शेळ्यामेंढ्या ह्या ज्या तुना पशु रानमा शेतस त्यासनावर परमेश्वरना हात पडी, अनी भयंकर मरी ई. इस्त्राएल लोकसना गुरंढोरं अनी मिसरी लोकसना गुरंढोरं यासले मी अलग अलग करसु. इस्त्राएल लोकसना एक बी पशु मराव नही.
រុករក निर्गम 9:3-4
5
निर्गम 9:18-19
सकाळ याच येळले मी गारासना अशा भयंकर पाऊस पाडसु ना, जसा मिसर देशनी स्थापना व्हयनी तवयपाईन ते आजपावत असा पाऊस व्हयना नही व्हई. तर आते रानमा तुना लोकसले धाडीसन गुरं अनी दुसरी जे काही व्हई ते लई ये. ज्या माणसे अनी गुरं रानमा सापडतीन त्यासनावर गारासनी झोड पडीसन त्या मरतीन.”
រុករក निर्गम 9:18-19
6
निर्गम 9:9-10
म्हणजे ती राखना कण पुरा मिसर देशमा पसरी अनी सर्व देशमातील लोकसले अनं जनावरसले गळवा अनं फोड व्हतीन.” त्या भट्टीमातील मुठ्ठीभर राख लिसन फारोनापुढे उभा राहिनात; मोशेनी ती आकाशकडे हवामा उधळी तवय त्यामुये लोकसले अनं जनावरसले फोड वनात.
រុករក निर्गम 9:9-10
គេហ៍
ព្រះគម្ពីរ
គម្រោងអាន
វីដេអូ