निर्गम 9:18-19

निर्गम 9:18-19 AII25

सकाळ याच येळले मी गारासना अशा भयंकर पाऊस पाडसु ना, जसा मिसर देशनी स्थापना व्हयनी तवयपाईन ते आजपावत असा पाऊस व्हयना नही व्हई. तर आते रानमा तुना लोकसले धाडीसन गुरं अनी दुसरी जे काही व्हई ते लई ये. ज्या माणसे अनी गुरं रानमा सापडतीन त्यासनावर गारासनी झोड पडीसन त्या मरतीन.”

អាន निर्गम 9