होरेब डोंगरवरला एक खडकवर मी तुनापुढे उभा राहसु; तु त्या खडकवर काठी आपट; त्यामातीन पाणी निंघी म्हणजे ते या लोकं पेतीन.” मोशेनी इस्त्राएलना वडील लोकसना समोर हाई करं.
मोशेनी ती जागानं नाव मस्सा अनी मरीबोथ अस ठेवं; कारण इस्त्राएल लोकसनी तठे कुरकूर करी अनी परमेश्वरनी परीक्षा दखीसन बोलनात, “परमेश्वर आमनामा शे किंवा नही?”